लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"वॉर्नरनं ५० चेंडू खेळल्यास DCचे ५० धावांचे नुकसान, आता कॅप्टन बदला", भज्जीची बोचरी टीका - Marathi News |  Former India player Harbhajan Singh has demanded that Axar Patel should replace David Warner and make Delhi Capitals captain in IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वॉर्नरनं ५० चेंडू खेळल्यास DCचे ५० धावांचे नुकसान, कॅप्टन बदला", भज्जीची बोचरी टीका

harbhajan singh on axar patel : आयपीएल २०२३चा हंगाम दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. ...

IPL 2023, CSK vs PBKS Live : डेव्हॉन कॉनवे चेन्नईत खेळला, फटका पाकिस्तानात बाबर आजमला बसला; मोठा विक्रम तुटला - Marathi News | IPL 2023, CSK vs PBKS Live Marathi : Devon Conway becomes the joint-third fastest to 5000 T20 runs, break Babar Azam record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हॉन कॉनवे चेन्नईत खेळला, फटका पाकिस्तानात बाबर आजमला बसला; मोठा विक्रम तुटला

IPL 2023, Chennai Super Kings vs Punjab Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील सामना चिदंबरम स्टेडियमवर होतोय. ...

समान धावा, एक डक! विराट कोहली-शुबमन गिल यांच्या आकडेवारीतील साम्य पाहून लागेल वेड! - Marathi News | Virat Kohli's and Shubman Gill's similar stats in IPL 2023 will make you go crazy. Both the batsmen have same number of runs and ducks in the season. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समान धावा, एक डक! विराट कोहली-शुबमन गिल यांच्या आकडेवारीतील साम्य पाहून लागेल वेड!

IPL 2023 : शुबमन गिल ( Shubman Gill) याच्याकडे टीम इंडियाचा भविष्याचा सुपरस्टार म्हणून पाहिले जात आहे आणि तोही त्याच्या सातत्यपूर्ण खेळीतून हा विश्वास सार्थ ठरवताना दिसतोय... ...

देवा, लवकर ५-६ विकेट पडू दे...", धोनीच्या बॅटिंगसाठी पंजाब किंग्जने केली अनोखी 'प्रार्थना' - Marathi News | Punjab Kings Franchise has made a funny tweet to watch MS Dhoni bat in PBKS vs CSK match in IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देवा, लवकर ५-६ विकेट पडू दे...", धोनीच्या बॅटिंगसाठी पंजाब किंग्जनं केली 'प्रार्थना'

PBKS vs CSK Live Match : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. ...

चेन्नईनं घरच्या मैदानावर टॉस जिंकला! कॅप्टन कूलच्या निर्णयाला 'गब्बर' धवननंही दिली दाद - Marathi News | MS Dhoni has won the toss and elected to bat first in the PBKS vs CSK match in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईनं घरच्या मैदानावर टॉस जिंकला! कॅप्टन कूलच्या निर्णयाला गब्बर धवननंही दिली दाद

PBKS vs CSK Live Match : आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. ...

IPL 2023: ‘हात जोडतो अर्जुन तेंडुलकरला ओपनिंगला पाठवा, जग लक्षात ठेवेल’  - Marathi News | IPL 2023: 'Links hands send Arjun Tendulkar to open, world will remember' - Yograj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘हात जोडतो अर्जुन तेंडुलकरला ओपनिंगला पाठवा, जग लक्षात ठेवेल’ 

Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या आयपीएलमधून टी-२० लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना अर्जुनने आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

मोठा ट्विस्ट! मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार? - Marathi News | england's fast bowler Chris Jordan has been signed by Mumbai Indians for IPL 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या संघात घातक विदेशी गोलंदाजाचा समावेश; बुमराहची कमी भरून काढणार?

MI vs RR : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे.  ...

'हिटमॅन'च्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींसह भज्जीचीही उपस्थिती - Marathi News | Indian cricket team and Mumbai Indians captain in IPL Rohit Sharma's birthday is today and his party was attended by Akash Ambani, Harbhajan Singh and all Mumbai players, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनच्या बर्थडे पार्टीला मुंबईच्या शिलेदारांची हजेरी; आकाश अंबानींचीही उपस्थिती

Rohit Sharma Birthday : रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे. ...