लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Anushka Sharma, IPL 2023: मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल - Marathi News | IPL 2023 Anushka Sharma reaction goes viral after Mumbai Indians player dropped catch against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूने झेल सोडताच अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, रिअँक्शन झाली व्हायरल

चेंडू हवेत असेपर्यंत अनु्ष्का एकटक पाहत होती, तितक्यात... ...

Team India: दुखापतग्रस्त लोकेश राहुलने सर्जरीबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाला...   - Marathi News | Team India: Injured Lokesh Rahul gave important update on surgery, said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त लोकेश राहुलने सर्जरीबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाला...  

Team India: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज के. एल. राहुल याच्या उजव्या जांघेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लोकेश राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ...

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव तुफान खेळला, पण पुरस्काराच्या वेळी झाला वेगळाच गोंधळ... चूक कोणाची? - Marathi News | IPL 2023 Suryakumar yadav played match winning inning for Mumbai Indians against RCB but mistake in awards ceremony | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादव तुफान खेळला, पण पुरस्काराच्या वेळी झाला वेगळाच गोंधळ... चूक कोणाची?

Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2023: सूर्यकुमार यादवने RCB च्या गोलंदाजांना धू धू धुतलं... ...

आरसीबीविरुद्ध मुंबईचा विजय; सूर्याचं कौतुक करत सौरव गांगुलीचं ट्विट, सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Former Indian cricket team captain Sourav Ganguly has praised Suryakumar Yadav's batting performance against RCB. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीविरुद्ध मुंबईचा विजय; सूर्याचं कौतुक करत सौरव गांगुलीचं ट्विट, सोशल मीडियावर चर्चा

सूर्याच्या आक्रमक खेळीचं कौतुक जगभरातील आजी-माजी क्रिकेटपटू करत आहे. ...

RCB Vs MI: आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर नेहल वधेराने जिंकलं मन; सोशल मीडियावर होतंय कौतुक - Marathi News | RCB Vs MI: Nehal Wadhera wins heart after win against RCB; Appreciation is happening on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर नेहल वधेराने जिंकलं मन; सोशल मीडियावर होतंय कौतुक

आरसीबीने २० षटकांत ६ बाद १९९ धावा केल्यानंतर मुंबईने १६.३ षटकांत ४ बाद २०० धावा केल्या. ...

IPL 2023 playoffs scenario : मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; RCB प्ले ऑफच्या शर्यतीतून झाले का बाद? - Marathi News | IPL 2023 playoffs scenario : MI vs RCB Live Marathi : mumbai Indians jump to 3rd in Point Table, How Can RCB Reach Playoffs After Defeat Against Mumbai Indians? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानी; RCB प्ले ऑफच्या शर्यतीतून झाले का बाद? 

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर आज अविश्वसनीय विजयाची नोंद केली... ...

IPL 2023, MI vs RCB Live : सूर्यकुमार यादवची ८३ धावांची स्फोटक खेळी; मुंबई इंडियन्सचा एकहाती विजय - Marathi News | IPL 2023, MI vs RCB Live Marathi : Suryakumar Yadav score 83 runs in just 35 balls with 7 fours and 6 sixes, nehal Wadhere unbeaten 52 runs, Mumbai Indians have defeated RCB with 21 balls to spare. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवची ८३ धावांची स्फोटक खेळी; मुंबई इंडियन्सचा एकहाती विजय

IPL 2023, Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Live : एकाच षटकात दोन्ही सलामीवीर माघारी परतूनही मुंबई इंडियन्सने वानखेडेवर विक्रमी २०० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. ...

IPL 2023, MI vs RCB Live : नेहल वढेराने खणखणीत षटकार खेचला; TATA ला ५ लाखांचा भुर्दंड बसला - Marathi News | IPL 2023, MI vs RCB Live : Nehal Wadhera's six hits the Tata Tiago, TATA Donate of Rs.5 lakhs to increase biodiversity in coffee plantations in Karnataka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेहल वढेराने खणखणीत षटकार खेचला; TATA ला ५ लाखांचा भुर्दंड बसला

सूर्यकुमार यादव व नेहल वढेरा यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करून RCBच्या गोलंदाजांना हैराण केले आणि २०० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात १२ षटकांत २ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारली.  ...