लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, DC vs CSK Live : ६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : 6, 6, 1, 1, 6, 6, 6 by Ruturaj Gaikwad in 7 balls of Axar Patel and Kuldeep Yadav, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,१,१,६,६,६! ऋतुराज गायकवाडचे वादळी अर्धशतक, ७ चेंडूंत कुटल्या ३२ धावा, Video 

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी CSK ला पुन्हा एकदा वादळी सुरुवात करून दिली. ...

IPL 2023, DC vs CSK Live : डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2023, DC vs CSK Live Marathi : Danny Morrison used sign language to ask MS Dhoni what he wants to do, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅनी मॉरिसनने 'खुणवाखुणवी' करून MS Dhoni ला विचारला प्रश्न, जाणून घ्या कारण

IPL 2023, Delhi Capitals vs Chennai Super Kings Live Marathi : चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील अखेरचा साखळी सामना दिल्लीत खेळतोय.. ...

MS Dhoni: 'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही...'; चाहत्यांचं प्रेम पाहून MS धोनी गेला भारावून - Marathi News | MS Dhoni: 'No one has given me such a gift in my life...'; MS Dhoni was overwhelmed by the love of the fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मला आयुष्यात कुणीही असे गिफ्ट दिले नाही...'; चाहत्यांचं प्रेम पाहून MS धोनी गेला भारावून

धोनीचा यंदाचा हंगाम अखेरचा असल्याचा सूर असल्यामुळे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे. ...

RR Vs PBKS IPL LIVE: जयस्वाल-पड्‌डीकलची अर्धशतके; राजस्थानचा 4 विकेट राखून विजय; पंजाब IPL मधून बाहेर... - Marathi News | RR Vs PBKS IPL LIVE: Jaiswal-Paddikal's half-centuries; Rajasthan win by 4 wickets; Punjab out of IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जयस्वाल-पड्‌डीकलची अर्धशतके; राजस्थानचा 4 विकेट राखून विजय; पंजाब IPL मधून बाहेर...

RR Vs PBKS IPL LIVE: पंजाब किंग्सने दिलेले 188 धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्सने 19.4 षटकात 4 गडी राखून पूर्ण केले. ...

IPL 2023: राजस्थानने १८.३ षटकांत विजय मिळवला तर RCBला बसेल धक्का; पाहा गणित - Marathi News | IPL 2023 If Rajasthan Royals win in 18.3 overs then they will overtake RCB net run rate check this calculation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: राजस्थानने १८.३ षटकांत विजय मिळवला तर RCBला बसेल धक्का; पाहा गणित

पंजाबच्या संघाने राजस्थानला १८८ धावांचे आव्हान दिलंय ...

RR Vs PBKS IPL LIVE : ट्रेंटने बोल्ट घेतला अफलातून झेल! हवेत घेतली झेप अन् पंजाबला दिला पहिला झटका - Marathi News | RR Vs PBKS IPL LIVE : Trent Boult's Unexpected Catch; The first strike was given to Punjab on the second ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रेंटने बोल्ट घेतला अफलातून झेल! हवेत घेतली झेप अन् पंजाबला दिला पहिला झटका

आज धर्मशालाच्या मैदानावर पंजाब आणि राजस्थानमध्ये 'करो या मरो'चा सामना आहे. ...

RR Vs PBKS IPL LIVE: पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान - Marathi News | RR Vs PBKS IPL LIVE: Sam Karan-Shah Rukh Khan bated well; punjab did 188 runs against Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबी धुलाई! सॅम करन, शाहरुख खानने चोपलं; राजस्थानला दिलं 188 धावाचं मोठं आव्हान

RR Vs PBKS IPL LIVE: अखेरच्या तीन ओव्हरमध्ये सॅम करन आणि शाहरुख खानने तुफानी खेळी केली. ...

IPL मॅचच्या वेळी व्हायरल झालेली ही 'मिस्ट्री गर्ल' नक्की कोण.. जाणून घ्या - Marathi News | Who is IPL 2023 Mystery Girl photo goes viral in yellow top gt vs kkr match hot look tattoo finally reveals sahiba sherni model | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मॅचच्या वेळी व्हायरल झालेली ही 'मिस्ट्री गर्ल' नक्की कोण.. जाणून घ्या

IPL 2023 Mystery Girl viral photos: कॅमेरामनने तिच्यावर कॅमेरा नेला अन् अंगभर टॅटू, मॉडर्न लूकमुळे तिची चर्चा रंगली ...