लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL Media Rights: IPL साठी BCCI करतंय OTT चा नवा 'प्लॅन'; एका मॅचमधून ४९ कोटी कमवण्याचा प्रस्ताव - Marathi News | IPL media rights bcci plans for OTT platform live broadcasting tender plan to earn 49 crores from single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL साठी BCCI करतंय OTT चा नवा 'प्लॅन'; एका मॅचमधून ४९ कोटी कमवण्याचा प्रस्ताव

बीसीसीआयने नवीन टेंडरमध्ये बेस प्राईज ३३ हजार कोटी रुपये ठेवल्याची माहिती ...

Parthiv Patel Virat Kohli: "नीम का पत्ता..."; विराट कोहलीच्या चाहत्यांनी केलेल्या टीकेवर पार्थिव पटेलचं सणसणीत उत्तर - Marathi News | Parthiv Patel unusual tweet after his comment on Virat Kohli Jasprit Bumrah grabbed headlines classic reply to trolls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नीम का पत्ता..."; विराटच्या चाहत्यांनी केलेल्या टीकेवर पार्थिव पटेलचं सणसणीत उत्तर

विराट बुमराहला कमी लेखल्याचा पार्थिवने केलं होता खुलासा ...

Who is Akash Deep?, IPL 2022 RCB vs KKR Live : अर्धांगवायूचा झटका आलेल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी तो तीन वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला अन् आज RCBचा स्टार बनला - Marathi News | IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Akash Deep gets his 2nd wicket now, what a start by him and RCB, Had lost 3 yrs to take care of his father who had paralytic attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्धांगवायूचा झटका आलेल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी 'तो' तीन वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला अन्...

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीची काही षटकं सुरेख टाकताना कोलकाता नाईट रायडर्सच्या धावगतीवर लगाम लावली आहे. ...

IPL 2022 RCB vs KKR Live : Venkatesh Iyer असं का वागला?, बॅटने चेंडू अडवताना दिसला; विराट कोहलीने मग... - Marathi News | IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Venkatesh Iyer try to stop ball by bat, See Virat Kohli reaction, Akash Deep gets one to climb on Venkatesh Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Venkatesh Iyer असं का वागला?, बॅटने चेंडू अडवताना दिसला; विराट कोहलीने मग...

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीची काही षटकं सुरेख टाकताना कोलकाता नाईट रायडर्सच्या धावगतीवर लगाम लावला आहे. ...

IPL 2022 MS Dhoni: "आणखी एक सीझन कॅप्टन राहा ना.."; CSKच्या खेळाडूने असं म्हटल्यावर धोनीने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | IPL 2022 ms dhoni csk captaincy chennai super kings devon convey statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आणखी एक सीझन कॅप्टन राहा"; CSKच्या खेळाडूने असं म्हटल्यावर धोनीने दिलं 'हे' उत्तर

धोनीने IPL सुरू होण्याआधीच कर्णधापद सोडलं होतं. ...

IPL 2022 RCB vs KKR Live : नाणेफेकीचा कौल RCBच्या बाजूने लागला; फॅफ ड्यू प्लेसिसला रोखण्यासाठी KKRने भारी गोलंदाज उतरवला - Marathi News | IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card Updates : Royal Challengers Bangalore won the toss and elected to field, know playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेकीचा कौल RCBच्या बाजूने लागला; फॅफ ड्यू प्लेसिसला रोखण्यासाठी KKRने भारी गोलंदाज उतरवला

IPL 2022 T20 Match RCB vs KKR Live Score card: पहिला सामना गमावल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात मुसंडी मारण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) उत्सुक आहे. ...

अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टेबाजी तेजीत; चार सट्टेबाजांना पोलिसांनी पकडले - Marathi News | Betting on IPL exposed in Ambajogai; Police arrested four bookies | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टेबाजी तेजीत; चार सट्टेबाजांना पोलिसांनी पकडले

बलुत्याचा मळ्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती ...

Ajinkya Rahane, IPL 2022 KKR vs RCB: अजिंक्य रहाणेला खुणावतोय मोठा विक्रम; 'असा' पराक्रम करणारा ठरणार केवळ नववा भारतीय फलंदाज - Marathi News | Ajinkya Rahane about to set new record from Kolkata Knight Riders with bat in IPL 2022 KKR vs RCB Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला खुणावतोय मोठा विक्रम; 'असा' पराक्रम करणारा ठरणार केवळ नववा क्रिकेटर

अजिंक्य रहाणेने पहिल्या सामन्यात KKR कडून केल्या होत्या सर्वाधिक धावा ...