इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी आज मनमुराद फटकेबाजी केली. नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्याचे दडपण न घेता त्यांनी लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांना बदडवून काढले. ...
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card: मोईन अलीच्या पुनरागमनाने CSKची ताकद वाढली. रॉबिन उथप्पाने ( Robin Uthappa) षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर खणखणीत चौकार खेचले. ...
IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Updates CSKला पहिल्या लढतीत कोलकाताकडून, तर लखनौला गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहेत. ...