लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Harpreet Brar, IPL 2022 : प्रीती झिंटाच्या संघातील स्टार खेळाडूने Adult Star Mia Khalifa ला केलं ट्विट अन् मग पुढे जे झालं ते... - Marathi News | IPL 2022 : When PBKS star Harpreet Brar's tweet on former adult star Mia Khalifa went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रीती झिंटाच्या संघातील स्टार खेळाडूने Adult Star Mia Khalifa ला केलं ट्विट अन् पुढे जे झालं ते...

पंजाब  किंग्सने मात्र मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली दणक्यात सुरूवात केली. त्यांनी २०५ धावांचे लक्ष्य यशस्वी पार करून अन्य फ्रँचायझींना धोक्याचा इशारा दिला आहे. ...

Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सने दिली 'जंबो खुशखबर'; दुसऱ्या सामन्यात दिसणार मोठा बदल - Marathi News | Jumbo Good News for Mumbai Indians as Suryakumar Yadav is Fit to play in IPL 2022 will make comeback in next game MI vs RR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: मुंबई इंडियन्सने दिली 'जंबो खुशखबर'; दुसऱ्या सामन्यात दिसणार मोठा बदल

पहिल्या सामन्यात मुंबईचा झाला होता पराभव ...

IPL 2022 RCB vs KKR : MS Dhoniच्या सानिध्यात राहून फॅफ ड्यू प्लेसिस काहीच नाही शिकला, चेंडू बॅटला लागूनही LBW साठी DRS घेतला, Video  - Marathi News |  IPL 2022 RCB vs KKR : Worst review of all time? RCB's comical usage of DRS triggers meme-fest on Twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniच्या सानिध्यात राहून फॅफ ड्यू प्लेसिस काही नाही शिकला, चेंडू बॅटला लागूनही DRS घेतला

IPL 2022 RCB vs KKR : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) आता ... ...

IPL 2022: मोफत IPL पाहण्याची संधी; इथे मिळताहे Star Sportsचे फ्री सब्सक्रिप्शन - Marathi News | Free LIVE IPL: free star sports1 hindi subscription to users with new D2h box, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत IPL पाहण्याची संधी; इथे मिळताहे Star Sportsचे फ्री सब्सक्रिप्शन

IPL 2022: 26 मार्चपासून IPLला सुरुवात झाली असून, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ...

Virat Kohli, IPL 2022 RCB vs KKR : विराट कोहलीच्या तोंडावर चाहते म्हणाले, आम्ही CSK चे कट्टर फॅन्स, इथे तुझ्यासाठी आलेलो नाही, तर... - Marathi News | Virat Kohli, IPL 2022 RCB vs KKR : "Wherever we go, it's Chennai Super Kings", CSK fans watching the RCB Vs KKR game for Faf Du Plessis, poster goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या तोंडावर चाहते म्हणाले, आम्ही CSK चे कट्टर फॅन्स, इथे तुझ्यासाठी आलेलो नाही, तर...

दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावताना आंद्रे रसेलने टाकलेल्या २०व्या षटकात सलग दोन चौकार मारून बंगळुरूचा विजय पक्का केला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती एका पोस्टरची... ...

Sheldon Jackson Catch, IPL 2022 KKR vs RCB Video: शेल्डन जॅक्सनने चपळाईने हवेत झेपावत पकडलेला 'हा' अफलातून झेल पाहिलात का? - Marathi News | IPL 2022 T20 RCB vs KKR Wicket Keeper Sheldon Jackson takes superb catch in the air everyone gets amazed watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: शेल्डन जॅक्सनने चपळाईने हवेत झेपावत पकडलेला 'हा' अफलातून झेल पाहिलात का?

या विकेटनंतर सामन्यात ट्विस्ट आला. ...

Dinesh Karthik MS Dhoni, IPL 2022: दिनेश कार्तिक हादेखील मॅच फिनिशर म्हणून धोनीइतकाच 'कूल' आहे; RCB चा कर्णधार Faf Du Plessis ने केलं तोंडभरून कौतुक - Marathi News | IPL 2022 T20 RCB vs KKR Live Updates Captain Faf Du Plessis says Dinesh Karthik is as cool as MS Dhoni as a Match Finisher | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिक मॅच फिनिशर म्हणून धोनीइतकाच 'कूल'; RCBचा नवा कर्णधार DK वर फिदा

दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात फिरवला सामना  ...

IPL 2022, RCB Vs KKR: एकाच बाजूला धावले आरसीबीचे दोन फलंदाज, तरीही झाले नाहीत बाद, असा झाला चमत्कार - Marathi News | IPL 2022, RCB Vs KKR: Two RCB batsmen run on the same side | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकाच बाजूला धावले आरसीबीचे दोन फलंदाज, तरीही झाले नाहीत बाद, असा झाला चमत्कार

IPL 2022, RCB Vs KKR: धाव घेताना गोंधळ उडून दोन फलंदाज एकाच बाजूला गेले तर तर त्यातील एक जण बाद होणे ठरलेलेच असते. मात्र काल सामना निर्णायक स्थितीत असताना बंगळुरूच्या डावात एक अजबच चित्र दिसले. ...