लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Hardik Pandya : अरेरे... हार्दिक पांड्यामुळे चाहत्याला आता गमवावी लागणार नोकरी; मीम्ससाठी नेटिझन्सना मिळाला स्कोप - Marathi News | IPL 2022: IPL 2022: A Fan Might Have To Resign From His Job Because Of Gujarat Titans captain Hardik Pandya   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरेरे... हार्दिक पांड्यामुळे चाहत्याला आता गमवावी लागणार नोकरी; मीम्ससाठी नेटिझन्सना मिळाला स्कोप

GT ने विजयासाठी ठेवलेले १६३ धावांचे लक्ष्य SRHने ८ विकेट्स व ५ चेंडू राखून सहज पार केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातचा हा आयपीएल २०२२ मधील पहिलाच पराभव ठरला. ...

Hardik Pandya abuses Mohammed Shami IPL 2022 : अशोभनीय कृत्य!; हार्दिक पांड्याने सहकारी मोहम्मद शमीला ऑन-कॅमेरा शिविगाळ केली, Video Viral  - Marathi News | IPL 2022: Gujarat Titans captain Hardik Pandya abuses Mohammed Shami ON-CAMERA, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशोभनीय कृत्य!; हार्दिक पांड्याने सहकारी मोहम्मद शमीला ऑन-कॅमेरा शिविगाळ केली, Video Viral 

Hardik Pandya abuses Mohammed Shami गुजरात टायटन्स ( Gujarat Titans)  इंडियन प्रीमिरअर लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून ( Sunrisers Hyderabad) पराभव पत्करावा लागला. ...

Deepak Chahar, IPL 2022: CSKला मोठा धक्का! दीपक चहरचे IPL पुनरागमन पुन्हा पडलं लांबणीवर, समोर आलं नवीन कारण - Marathi News | Big Blow to CSK again as Deepak Chahar Back injury puts further question mark over his IPL 2022 comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKला मोठा धक्का! महागडा खेळाडू दीपक चहरचे IPL पुनरागमन पुन्हा पडलं लांबणीवर

सुरूवातीचे चारही सामने पराभूत झालेल्या CSK च्या चिंतेत वाढ ...

MS Dhoni Opening Batting, IPL 2022: एमएस धोनी RCBविरूद्धच्या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी येणार? माजी क्रिकेटपटूच्या सूचक ट्वीटची चर्चा - Marathi News | MS Dhoni planning to play as Opener or not check out former Indian cricketer tweet IPL 2022 CSK vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: धोनी आजच्या सामन्यात ओपनिंग करणार? माजी क्रिकेटपटूचं ट्वीट चर्चेत

पहिल्या सामन्यातील अर्धशतकानंतर धोनीची चमक पडली फिकी ...

IPL मध्ये आणखी एका मिस्ट्री गर्लची भर, बोलो बोलो कौन है वो? - Marathi News | Another mystery girl in IPL who is she read here aarti bedi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये आणखी एका मिस्ट्री गर्लची भर, बोलो बोलो कौन है वो?

आयपीएल आणि ग्लॅमर यांचे तगडे कनेक्शन आहे. गेल्या काही वर्षांत मिस्ट्री गर्लची संख्या वाढत चालली आहे. सामना सुरू असताना कॅमेरामन अशा सुंदर मुलींना दाखवण्याची संधी सोडत नाहीत. ...

Hardik Pandya Helmet Umran Malik, IPL 2022 SRH vs GT Live: हार्दिक पांड्याच्या डोक्यावरील हेल्मेटला चेंडू आदळला; पत्नी नताशाची रिअँक्शन झाली व्हायरल - Marathi News | hardik pandya ball hit on helmet by umran malik bouncer hot wife natasa stankovic reaction goes viral gt vs srh ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या डोक्यावरील हेल्मेटला चेंडू आदळला; पत्नी नताशाची रिअँक्शन झाली व्हायरल

उमरान मलिकने अतिशय वेगाने टाकला होता बाऊन्सर ...

Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक - Marathi News | Hardik Pandya Fifty in vain as Kane Williamson Fifty takes Sunrisers Hyderabad win over Gujarat Titans IPL 2022 GT vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

दोनही कर्णधारांची अर्धशतके, पण हैदराबाद ठरलं गुजरापेक्षा वरचढ ...

Abhinav Monohar, IPL 2022 SRH vs GT Live: तेरी मेहेरबानियाँ! हैदराबादचे फिल्डर्स गुजरातवर मेहरबान, तीन कॅच सुटल्यावर अभिनव मनोहरलाही आवरलं नाही हसू - Marathi News | Video Abhinav Manohar Lucky Batsman 3 times catch dropped by SRH players ends up laughing at mistakes IPL 2022 SRH vs GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तेरी मेहेरबानियाँ! हैदराबादच्या फिल्डर्सने सोडले अभिनवचे तीन झेल; फलंदाजालाही आलं हसू

अभिनव मनोहरने ठोकल्या ३५ धावा ...