इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Punjab KingsLive Updates : सनरायझर्स हैदराबादच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली. ...
राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि अभिषेक शर्मा ( Abhishek sharma) यांनी दमदार फलंदाजी करताना PBKSला सडेतोड उत्तर दिले. त्यात वॉशिंग्टन सुंदर व रोमारीओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली व हैदराबादने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. ...
दिल्लीच्या पराभवाने RCBचे प्ले ऑफचे तिकिट पक्के होणार होते आणि ते झाले... मुंबई इंडियन्सच्या हातात चावी असल्याने RCB ने रोहित शर्माच्या संघाला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. ...
आयपीएल २०२२ च्या शनिवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात झालेल्या या पराभवानं दिल्लीच्या टॉप ४ मध्ये जाण्याच्या आशा मावळल्या. ...