इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
हा निर्णय माझ्यासाठी घेणं सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची होती, परंतु मुंबई इंडियन्ससोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, असे पोलार्ड म्हणाला. ...
MS Dhoni in Team India : भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर आली आहे. २०१३ पासून ICC स्पर्धांमधील भारतीय संघाचा दुष्काळ संपवण्यासाठी BCCI मोठं पाऊ उचलण्याच्या तयारीत आहे. ...
Team India: भारतीय क्रिकेटपटू केवळ आयपीएल खेळतात. त्यांना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळेच टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्यांच्याकडून खराब कामगिरी झाली, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी याने व्यक्त केले. ...
IPL 2023 Retention : आता IPL 2023 पूर्वी मिनी ऑक्शन होणार आहे आणि १५ नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत ...
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आदी संघांनी त्यांच्या ताफ्यातील काही प्रमुख खेळाडूंना रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...