लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, DC vs LSG Live : पृथ्वी शॉ तावात मारायला गेला अन् मार्क वूडने त्रिफळा उडवला, दिल्लीला सलग २ विकेट्सचा धक्का, Video  - Marathi News | IPL 2023, DC vs LSG Live : Mark Wood on fire, 2 in 2 for him. First he gets Prithvi Shaw and now golden duck for Mitchell Marsh, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ तावात मारायला गेला अन् मार्क वूडने त्रिफळा उडवला, दिल्लीला सलग २ विकेट्सचा धक्का, Video 

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : धावांचा डोंगर उभा केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने गोलंदाजीतही कमाल केलेली दिसतेय. ...

IPL 2023, DC vs LSG Live : ९ चेंडूंत ५० धावा! कायले मायर्सचे वादळ, निकोलस पूरननेही केली धुलाई; दिल्लीसमोर तगडे आव्हान  - Marathi News | IPL 2023, DC vs LSG Live : Kyle Mayers scored 73 runs in just 38 balls with 2 fours and 7 sixes,  Nicholas Pooran - 36 (21), K Gowtham smashes a six off the only ball he faces to end Lucknow innings at 193/6 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चेंडूंत ५० धावा! कायले मायर्सचे वादळ, निकोलस पूरननेही केली धुलाई; दिल्लीसमोर तगडे आव्हान 

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : लखनौ सुपर जायंट्सने कायले मायर्सची ( Kyle Mayers ) अनपेक्षित निवड करताना दिल्ली कॅपिटल्सचा बुचकळ्यात टाकले. ...

IPL 2023, DC vs LSG Live : दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून - Marathi News | IPL 2023, DC vs LSG Live : Always in our dugout. Always in our team; Delhi Capitals pay tribute to Rishabh Pant by hanging his jersey in dugout | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्ली कॅपिटल्सच्या 'एका' कृतीने सर्वांना इमोशनल केले; असं काय आहे या फोटोत घ्या जाणून

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रिषभ पंतशिवाय ( Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स प्रथमच खेळत आहेत. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : एप्रिलमध्ये पडला पाऊस, पंजाब किंग्सची पूर्ण झाली विजयाची हौस; कोलाकाताला ७ धावा कमी पडल्या - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Punjab kings beat Kolkata Knight Riders by seven runs on DLS method | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एप्रिलमध्ये पडला पाऊस, पंजाब किंग्सची पूर्ण झाली विजयाची हौस; कोलाकाताला ७ धावा कमी पडल्या

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात सांघिक कामगिरीवर यश मिळवले. ...

IPL 2023, LSG vs DC, Toss Update: वॉर्नर-राहुल भीडणार; दिल्लीनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या Playing XI - Marathi News | Delhi Capitals captain David Warner wins toss opts to bowl against Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नर-राहुल भीडणार; दिल्लीनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या Playing XI

IPL 2023, LSG vs DC, Live: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स सामन्याचे अपडेट्स ...

Video : 'ए साला कप नही!' भर कार्यक्रमात हे काय बोलून बसला फॅफ ड्यू प्लेसिस? विराट कोहलीला आवरलं नाही हसू - Marathi News | Watch Video IPL 2023 :  The RCB captain at an event mistakenly said 'Ee Sala Cup Nahi' instead of 'Ee Sala Cup Namde' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ए साला कप नही!' भर कार्यक्रमात हे काय बोलून बसला फॅफ ड्यू प्लेसिस? विराट कोहलीला आवरलं नाही हसू

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांच्या मोहिमेची सुरूवात रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीने करेल. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : अरे, हे काय! पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सोडलं मैदान; जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Players walked off the field after delay in Punjab Kings vs Kolkata Knight Riders' clash, know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे, हे काय! पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी सोडलं मैदान; जाणून घ्या कारण

IPL 2023, Kolkata Knight Riders vs Punjab Kings Live : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १९१ धावांचा डोंगर उभा केला. ...

IPL 2023, KKR vs PBKS Live : पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले - Marathi News | IPL 2023, KKR vs PBKS Live : Punjab Kings post the total of 191/5 runs in 20 overs. Bhanuka scored 50, Shikhar scored 40 runs. Excellent finish by Sam Curran.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्सचे 'डावे' चमकले; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर भारी पडले

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रभसिमरन सिंगने १२ चेंडूंत २३ धावा करताना आक्रमक सुरूवात करून दिली. ...