लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, SRH vs RR Live : ट्रेंट बोल्टने SRHला दिले दोन धक्के, जेसन होल्डरचा अफलातून झेल; kavya maranचा पडला चेहरा, Video  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : Trent boult on fire, Maiden and two wickets in first over, terrific catch by Jason Holder; see SRH Owner Kavya Maran reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रेंट बोल्टने SRHला दिले दोन धक्के, जेसन होल्डरचा अफलातून झेल; kavya maranचा पडला चेहरा, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : २००+ धावा केल्यानंतर राजस्थान रॉयल्सने गोलंदाजीतही दमदार कामगिरी करून यजमान सनरायझर्स हैदराबादला बॅकफूटवर फेकले. ...

IPL 2023, SRH vs RR Live : आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : Rajasthan Royals post the total of 203/5 in 20 overs. Jos Buttler, Yashasvi, Sanju Samson scored fifties. This is first 200+ scores in this IPL 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य 

स्फोटक फलंदाजांची फौज असलेल्या राजस्थान रॉयल्सने ( RR) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. ...

IPL 2023, SRH vs RR Live : वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : A 149.3kmph cherry from Umran Malik to clean up Devdutt Padikkal, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगाचा 'राजा'! उम्रान मलिकने 149.3kmph च्या वेगाने चेंडू टाकला अन् उडाला देवदत्तचा दांडा, Video 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी आज हैदराबादचे स्टेडियम चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. ...

IPL 2023, SRH vs RR Live : मार, झोड फटकेबाजी! जॉस बटलरने कुटल्या १० चेंडूंत ४६ धावा, RR ने पॉवर प्लेमध्ये रचला इतिहास  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : Jos Buttler scored 54 runs from 22 balls including 7 fours and 3 sixes. RR 85/1 (5.5 overs), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार, झोड फटकेबाजी! जॉस बटलरने कुटल्या १० चेंडूंत ४६ धावा, RR ने पॉवर प्लेमध्ये रचला इतिहास 

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live : नव्याने बांधणी करून मैदानावर उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. ...

IPL 2023 : हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला...  - Marathi News |  RR vs SRH Live match Hyderabad captain Bhuvneshwar Kumar has won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला... 

RR vs SRH : आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील चौथा सामना खेळवला जात आहे. ...

"आता दुखापत कुठं गेली?", पत्नीसोबत बुमराहची कार्यक्रमाला हजेरी अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Marathi News | Fans trolled Jasprit Bumrah for not playing IPL 2023 after he appeared at Nita Ambani's event with wife Sanjana Ganesan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता दुखापत कुठं गेली?", पत्नी संजनासोबत बुमराहची कार्यक्रमाला हजेरी अन् झाला ट्रोल

 jasprit bumrah ipl : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे.  ...

IPL 2023 : मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर! - Marathi News | Gujarat Titans player Kane Williamson has been ruled out of IPL 2023 due to an injury suffered in the first match of IPL against Chennai Super Kings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या ऋतुराजचा षटकार रोखणारा केन विल्यमसन OUT; IPL मधून झाला बाहेर

 kane williamson injury, gujarat titans : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पार पडला. ...

IPL 2023, DC vs LSG Live : कायले मायर्सची फटकेबाजी, मार्क वूडची भन्नाट गोलंदाजी; लखनौसमोर दिल्लीने पत्करली शरणागती - Marathi News | IPL 2023, DC vs LSG Live : Five wicket haul by Mark Wood, Kyle Mayers - 73 in just 38 balls with 2 fours and 7 sixes, Lucknow Super Giants Won by 50 Run(s) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कायले मायर्सची फटकेबाजी, मार्क वूडची भन्नाट गोलंदाजी; लखनौसमोर दिल्लीने पत्करली शरणागती

IPL 2023, Delhi Capitals vs Lucknow Super Giants Live : कायले मायर्सचे वादळ, मार्क वूडचा भन्नाट मारा अन् रवी बिश्नोईची फिरकी... ...