लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023, DC vs KKR Live : २ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला - Marathi News | IPL 2023, DC vs KKR Live : Ishant Sharma 2/19 in 4 overs,  Kolkata Knight Riders 127/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ वर्षांनी खेळला, कमाल करून गेला; दिल्लीने ११ षटकं निर्धाव टाकून कोलकाताचा गेम केला

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live :  दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच पराभवानंतर अखेर आज सूर गवसलेला पाहायला मिळाला. ...

IPL 2023 Points Table: Orange, Purple Cap रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे; गुणतालिकेत मात्र...! विराट म्हणतो त्यावर संघ कसा हे ठरत नाही - Marathi News | IPL 2023 Points Table - RCB moves to No.5, Orange cap ( Faf Du Plessis ) & Purple cap ( Mohammad Siraj ) are both with RCB now, Virat Kohli said - "The points table can't define your team". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Orange, Purple Cap रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे; गुणतालिकेत मात्र...! विराट कोहलीचं अजब विधान

IPL 2023 Points Table: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजय मिळवला. RCBच्या १७४ धावांचा पाठलाग करताना PBKSचा संपूर्ण संघ १५० धावांत तंबूत परतला. ...

IPL 2023, RCB vs PBKS: दिल तो बच्चा है जी! विराट कोहली- ग्लेन मॅक्सवेल DRS ब्रेकमध्ये खेळत होते Stone-Paper-Scissors, Video Viral - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli and Glenn Maxwell were playing Stone Paper Scissors while third umpire was reviewing Jitesh's LBW in the 11th over, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल तो बच्चा है जी! विराट कोहली- ग्लेन मॅक्सवेल DRS ब्रेकमध्ये खेळत होते Stone-Paper-Scissors

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली... ...

Pune | लोणावळ्यात IPL मॅचवर बेटिंग घेणाऱ्यांवर छापा; पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Raid on IPL match bettors in Lonavala; Crime against five persons pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात IPL मॅचवर बेटिंग घेणाऱ्यांवर छापा; पाच जणांवर गुन्हा

पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) लोणावळ्यातील एका बंगल्यात ही कारवाई केली... ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : विराटचे अचूक DRS, सिराजचा भेदक मारा! RCB ने मिळवला पंजाब किंग्सवर दणदणीत विजय - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Mohammed Siraj took 4 wickets, Royal Challengers Bangalore Won by 24 Run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचे अचूक DRS, सिराजचा भेदक मारा! RCB ने मिळवला पंजाब किंग्सवर दणदणीत विजय

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली होती. ...

पत्नी धनश्री नव्हे तर चहलने दुसऱ्याच व्यक्तिला 'गुडघ्यावर' बसून केलं प्रपोज; सोशल मीडिया 'सैराट' - Marathi News | After Rajasthan Royals player Yuzvendra Chahal proposed to Jos Buttler, funny memes about his wife Dhanashree Verma are going viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पत्नी धनश्री नव्हे चहलने दुसऱ्याच व्यक्तिला केलं प्रपोज; सोशल मीडिया 'सैराट'

 yuzvendra chahal wife : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...

IPL 2023, RCB vs PBKS Live : आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video - Marathi News | IPL 2023, RCB vs PBKS Live : Virat Kohli's reaction after that successful DRS, Mohammad Siraj gets his 2nd wicket now, Faf Du Plessis appreciating, What a run-out by Mohammad SirajVideo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आश्चर्यच...! विराटच्या आक्रमकतेमुळे अम्पायरने बदलले दोन निर्णय; सिराजने केला भन्नाट रन आऊट, Video

IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यजमान पंजाब किंग्सची हालत खराब केली आहे. ...

"तो कशाबद्दल बोलतोय", अश्विनने भन्नाट फोटो टाकला अन् चहलने दिले १० हजार; नेमकं झालं काय? - Marathi News |  R Ashwin of Rajasthan Royals shared a photo of Yuzvendra Chahal on Twitter and won Rs.10,000  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो कशाबद्दल बोलतोय?", अश्विनने फोटो टाकताच चहलने दिले १० हजार

 R ashwin and yuzvendra chahal : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.  ...