लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"जर तो दुसऱ्या संघातून खेळला असता तर...", पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं सांगितलं अर्जुनचं भविष्य - Marathi News | Former Pakistan player Rashid Latif has said that if Sachin Tendulkar's son Arjun Tendulkar had played for Sunrisers Hyderabad instead of Mumbai Indians in the IPL, there would have been a difference  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जर तो दुसऱ्या संघातून खेळला असता तर...", पाकिस्तानच्या खेळाडूनं अर्जुनला दिला सल्ला

arjun tendulkar ipl : केकेआरविरूद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने २ षटके टाकली आणि १७ धावा दिल्या. ...

सलग ५ पराभवानंतर दिल्लीचा पहिला विजय; सौरव गांगुली भावूक, थेट डेब्यू कसोटीशी केली तुलना - Marathi News | 'Like my first Test run 25 years ago': Saurav Ganguly's astounding remark after DC beat KKR in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग ५ पराभवानंतर दिल्लीचा पहिला विजय; सौरव गांगुली भावूक, थेट डेब्यू कसोटीशी केली तुलना

केकेआरविरुद्धच्या विजयानंतर डगआउटमध्ये बसलेले दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि डीसीचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...

'IPL ही मिक्स भेळ, कोण कोणाला सपोर्ट करतोय हेच कळत नाही' मराठी अभिनेत्रीनेचं स्पष्ट मत - Marathi News | marathi actress aditi dravid makes statement on IPL it is a mix bhel dosent have emotions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'IPL ही मिक्स भेळ, कोण कोणाला सपोर्ट करतोय हेच कळत नाही' मराठी अभिनेत्रीनेचं स्पष्ट मत

क्रिकेट ही भावना आहे पण आयपीएलमध्ये ती भावनाच नाही, मराठी अभिनेत्रीचं थेट वक्तव्य ...

IPL 2023, CSK Vs SRH: बेन स्टोक्स सज्ज, सीएसके उत्साहात! आज सनरायझर्सविरुद्ध लढत - Marathi News | IPL 2023, CSK Vs SRH: Ben Stokes ready, CSK in high spirits! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्स सज्ज, सीएसके उत्साहात! आज सनरायझर्सविरुद्ध लढत

IPL 2023, CSK Vs SRH: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज शुक्रवारी घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळेल. या सामन्याआधी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स फिट झाल्यामुळे त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. ...

IPL 2023: शिखर धवनवर विसंबून राहणे पंजाबची मोठी चिंता : हरभजन सिंग - Marathi News | IPL 2023: Relying on Shikhar Dhawan is Punjab's biggest worry: Harbhajan Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनवर विसंबून राहणे पंजाबची मोठी चिंता : हरभजन सिंग

IPL 2023: कर्णधार शिखर धवनवर विसंबून राहणे ही पंजाब किंग्सची फार मोठी चिंता असल्याचे मत भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. ...

IPL 2023: कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमध्ये टिकतील - राशिद खान - Marathi News | IPL 2023: Performers will last in IPL - Rashid Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमध्ये टिकतील - राशिद खान

IPL 2023: ‘विदेशी लीगमध्ये शानदार कामगिरी करणारे खेळाडू आयपीएलमध्ये स्थान तर मिळवतात, पण कामगिरीत सातत्य असेल तरच या लीगमध्ये निभाव लागू शकतो. ...

IPL 2023: धावांचा बचाव करण्यात गुजरात अपयशी : कर्स्टन - Marathi News | IPL 2023: Gujarat fail to defend runs: Kirsten | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावांचा बचाव करण्यात गुजरात अपयशी : कर्स्टन

IPL 2023: ‘आयपीएल २०२२’चा चॅम्पियन गुजरात टायटन्स संघ यंदाच्या सत्रात मात्र काढलेल्या धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरताना दिसतोय. या संघाचे मार्गदर्शक गॅरी कर्स्टन यांनीही ही बाब कबूल केली. ...

IPL 2023, DC vs KKR Live : डेव्हिड वॉर्नरच्या मेहनतीला अखेर यश मिळाले; १२८ धावांसाठी दिल्ली कॅपिटल्सला अखेरपर्यंत झगडावे लागले - Marathi News | IPL 2023, DC vs KKR Live : David Warner score 57 (41b 11x4 ), Delhi Capitals have defeated KKR with 4 balls to spare. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरच्या मेहनतीला अखेर यश मिळाले; १२८ धावांसाठी दिल्ली कॅपिटल्सला अखेरपर्यंत झगडावे लागले

IPL 2023, Delhi Capitals Vs Kolkata Knight Riders Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये ५ पराभवानंतर अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. ...