इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज एलिमिनेटर सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळला जाईल. ...
CSK in IPL 2023 Final: मध्ये काल रात्री झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपरकिंग्सने गुजरात टायटन्सला पराभूत करत विक्रमी दहाव्यांदा फायनलमध्ये धडक दिली आहे. आता चेन्नईचा संघ आयपीएलमधील आपल्या पाचव्या विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. ...
IPL 2023, Qualifier 1 Chennai Super Kings vs Gujarat Titans Live Marathi : धोनीच्या नावावर ४ आयपीएल जेतेपदं आहेत आणि कारकीर्दिच्या अखेरच्या टप्प्यात आणखी एक ट्रॉफी त्याला जिंकायची आहे. कॅप्टन कूलने २४८ आयपीएल सामन्यांत ५०८१ धावा केल्या आहेत. १४१ झेल ...