लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
WTC Final: एमएस धोनीचे 'ते' ७ शब्द अन् अजिंक्य रहाणेने दिमाखात केलं टेस्ट 'कमबॅक'! - Marathi News | ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scorecard Day 3 Ajinkya Rahane superb batting Test comeback after MS Dhoni those 7 words advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: एमएस धोनीचे 'ते' ७ शब्द अन् अजिंक्य रहाणेने दिमाखात केलं 'कमबॅक'!

Ajinkya Rahane, WTC Final 2023 IND vs AUS: अजिंक्य रहाणेने १२९ चेंडूत केली ८९ धावांची दमदार खेळी ...

पर्यावरणासाठी TATA, BCCI सरसावली! 'डॉट' बॉल २९४ मग तब्बल १,४७,००० झाडं लावणार - Marathi News | 294 dot balls were bowled in the playoffs and finals of IPL 2023, so BCCI and Tata will jointly plant 1,47,000 trees  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पर्यावरणासाठी TATA, BCCI सरसावली! 'डॉट' बॉल २९४ मग १,४७,००० झाडं लावणार

आयपीएल २०२३ मधून पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी बीसीसीआय आणि टाटा समूहाने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. ...

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि एशिया कप मोफत पाहता येणार - Marathi News | Good news for cricket fans World Cup and Asia Cup can be watched for free disney plus hotstar big announsment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर! वर्ल्ड कप आणि एशिया कप मोफत पाहता येणार

JioCinema ला आव्हान देण्यासाठी Disney+ Hotstar नं मोठं पाऊल उचललं आहे. ...

IPL मधील मराठमोळे शिलेदार MPL मध्ये झळकणार; जाणून घ्या संपूर्ण संघ अन् खेळाडूंचा 'भाव' - Marathi News | Maharashtra Premier League starts from June 15 and six teams are participating Puneri Bappa, Kolhapur Tuskers, Eagle Nashik Titans, Chhatrapati Sambhaji Kings, Ratnagiri Jets and Solapur Royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील मराठमोळे शिलेदार MPL मध्ये झळकणार; जाणून घ्या संघ अन् खेळाडूंचा 'भाव'

maharashtra premier league 2023 schedule : १५ जूनपासून महाराष्ट्रातील क्रिकेटचा एक नवा अध्याय सुरू होत आहे.  ...

अनिल जयसिंघानी याच्या शिर्डीतील हॉटेलची जप्ती; आयपीएल सट्टा प्रकरणी ईडीची कारवाई - Marathi News | seizure of anil jaisinghani hotel in shirdi ed action in ipl betting case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल जयसिंघानी याच्या शिर्डीतील हॉटेलची जप्ती; आयपीएल सट्टा प्रकरणी ईडीची कारवाई

या सट्टेबाजीच्या प्रकरणानंतर जयसिंघानी सुमारे आठ वर्षे गायब होता. ...

आयपीएलचा थरार बंद, बुकींकडून वसुलीचा जीवघेणा खेळ सुरू - Marathi News | thrill of IPL is over, deadly game of recovery from bookies is on | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयपीएलचा थरार बंद, बुकींकडून वसुलीचा जीवघेणा खेळ सुरू

भाडोत्री गुंडांना वसुलीचे कंत्राट : अनेक जण प्रचंड दहशतीत ...

लव्ह जिहाद! रिंकू सिंगनं ५ षटकार मारलेला 'यश दयाल' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा - Marathi News | In IPL, Gujarat Titans player Yash Dayal posted a controversial Instagram story on love jihad and later apologized  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लव्ह जिहाद! रिंकूनं ५ षटकार मारलेला 'यश' वादात; वादग्रस्त पोस्ट अन् माफीनामा

yash dayal ipl 2023 : गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...

कठीण काळात धोनी नव्हे, 'या' दोघांची मिळाली साथ; अजिंक्य रहाणेने केला खुलासा - Marathi News | Ajinkya Rahane reveals that Not MS Dhoni These two supported him to come back stronger in tough times WTC Final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कठीण काळात धोनी नव्हे, 'या' दोघांची मिळाली साथ; अजिंक्य रहाणेने केला खुलासा

Ajinkya Rahane, WTC Final: अजिंक्य राहणे तब्बल १६ महिन्यांनी कसोटी खेळणार ...