इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
Andre Russell Virat Kohli Karn Sharma Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या असताना, फलंदाज धावले. पण मोक्याच्या वेळी किपर फिल सॉल्टने झेप घेत फलंदाजाला धावबाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला. ...
Virat Kohli Wicket Controversy, IPL 2024 KKR vs RCB: विराटला बाद ठरवल्यानंतरही त्याने मैदानावरील दोन्ही पंचांशी हुज्जत घातली. तसेच डगआऊट मध्ये गेल्यावरही विराटने राग व्यक्त केला. त्यावरून सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. ...
IPL 2024: येणाऱ्या काळात आयपीएलमध्ये एका डावात ३०० धावांचा विक्रम नोंदवला जाईल का? असा प्रश्न कुतुहलानं विचारला जात आहे. दरम्यान, फलंदाजांचा उंचावलेला स्तर पाहता लवकरच आयपीएलमध्ये ३०० धावांचा टप्पा ओलांडला जाईल, असं भाकित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष् ...