लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला - Marathi News | Learn from defeats or be left alone! Captain Hardik furious after third consecutive defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला

IPL 2026: आयपीएलमध्ये यंदा सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या चांगलाच संतापला. ड्रेसिंग रूममध्ये संघाला कठोर संदेश देताना ३२ वर्षांचा हार्दिक म्हणाला, ‘आता दोनच उपलब्ध पर्याय आहेत. एकतर पराभवांमधून धडा घेत पुढे जाणे किंवा एकटे पडून राहणे! ...

फलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहायला आवडते, बाउन्सरची आधीच योजना आखत नाही : कृणाल पांड्या - Marathi News | I like to stay one step ahead of the batsmen, I don't plan for bouncers in advance: Krunal Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फलंदाजांच्या एक पाऊल पुढे राहायला आवडते, बाउन्सरची आधीच योजना आखत नाही'

IPL 2026: बंगळुरूचा फिरकी अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने स्पष्ट केले की, तो बाउन्सर टाकण्याची कोणतीही पूर्वतयारी करत नाही. त्याऐवजी, फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि त्यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी तो आपल्या नैसर्गिक अंत:प्रेरणेचा वापर करतो. ...

Jasprit Bumrah: वर्ल्डकपचा हिरो आयपीएलमध्ये का ठरतोय झिरो? बुमराहच्या खराब कामगिरीमागे दडलीत ३ मोठी कारणं! - Marathi News | IPL 2026: Why Jasprit Bumrah is Struggling to Find His Wicket-Taking Touch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपचा हिरो आयपीएलमध्ये का ठरतोय झिरो? बुमराहच्या खराब कामगिरीमागे दडलीत ३ मोठी कारणं!

IPL 2026: वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ घालणारा जसप्रीत बुमराह आता आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसत आहे.  ...

वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं - Marathi News | IPL 2026: 100 days before Vaibhav Suryavanshi Wicket, something similar happened between Praful Hinge and Hardik Pandya in Vijay Hajare Trophy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं

Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं" - Marathi News | IPL 2026: The secret of Praful Hinge's success is revealed! Father said, "Those two legendary cricketers shaped my son" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"

IPL 2026: राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विदर्भाचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगेने इतिहास घडवला. ...

बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडील अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास - Marathi News | SRH Praful Hinge’s Fairytale IPL Debut In 2026 vs RR How a Tennis Ball Batter Became a Star Bowler Overnight Know His Journey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडील अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास

नागपूरमध्ये लहानाचा मोठा झाला, वयाच्या १३ व्या वर्षांपासून सुरु झाला क्रिकेटर होण्याचा प्रवास ...

IPL Record : प्रफुल-साकिब जोडीचा 'भीम' पराक्रम! IPL इतिहासात पदार्पणात ४ विकेट्स घेणारे ५ भारतीय - Marathi News | IPL 2026 SRH vs RR Praful Hinge And Sakib Hussain Dream Debuts See Record Of Five India players With Four Fers In Their Maiden IPL Spell Shadab Jakati Ashwani Kumar Paul Valthaty | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL Record : प्रफुल-साकिब जोडीचा 'भीम' पराक्रम! IPL इतिहासात पदार्पणात ४ विकेट्स घेणारे ५ भारतीय

इथं एक नजर टाकुयात IPL च्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात ४ विकेट्सचा डाव साधणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या खास विक्रमावर... ...

Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला... - Marathi News | IPL 2026 SRH vs RR How Praful Hinge planned Vaibhav Suryavanshi’s wicket before IPL debut 'I had already told people...' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...

 वैभव सूर्यवंशीला पहिल्या चेंडूवर आउट करेन हे आधीच सांगितले होते ...