लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२६

IPL 2026 - आयपीएल २०२६, मराठी बातम्या

Ipl 2026, Latest Marathi News

आयपीएल ही क्रिकेट जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-२० लीग स्पर्धा आहे. २०२६ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा जबरदस्त थरार पाहायला मिळणार आहे.
Read More
RR vs CSK: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा धमाका! पहिल्या चेंडूपासून तुटून पडला; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी - Marathi News | IPL 2026 RR vs CSK 15 Ball Fifty For Vaibhav Suryavanshi With Six Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RRvsCSK:१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा धमाका! पहिल्या चेंडूपासून तुटून पडला; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी

चौकारासह खाते उघडलं; षटकार मारत साजरी केलं अर्धशतक ...

दुहेरी डाव साधताच 'तलवारबाज' जड्डू झाला 'गनमॅन'! शिवम दुबेवर राग काढला, की CSK वर? (VIDEO) - Marathi News | IPL 2026 RR vs CSK Ravindra Jadeja Dismissed Shivam Dube After Sarfaraz Khan Wicket Video Of New Celebration Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुहेरी डाव साधताच 'तलवारबाज' जड्डू झाला 'गनमॅन'! शिवम दुबेवर राग काढला, की CSK वर? (VIDEO)

CSK ला धक्क्यावर धक्के, त्यात जड्डूनं वाढवलं टेन्शन ...

कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण... - Marathi News | IPL 2026 RR vs CSK Who Is Kartik Sharma 19 Year Old Wicket Keeper Batter Debut CSK Replace MS Dhoni In IPL 2026 Most Expensive Uncapped Player In Auction History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Kartik Sharma? १९ वर्षीय अनकॅप्ड खेळाडूला MS धोनीच्या जागी मिळाली पदार्पणाची संधी; पण...

मिनी लिवात मेगा बोली! IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू  ...

IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण... - Marathi News | IPL 2026 RR vs CSK This Will Be Chennai Super Kings First Ever Game After 277 Matches Without Both MS Dhoni And Suresh Raina Record Won Only Once Out Of Five | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : MS धोनीच्या निवृत्ती आधी CSK वर 'ही' वेळ येईल असे वाटत नव्हते, पण...

नेमकं असं काय घडलं? धोनीशिवाय याआधी CSK संघ कधी मैदानात उतरला होता? जाणून घेऊयात सविस्तर ...

पहिला डाव RR चा कॅप्टन रियान परागनं जिंकला; ऋतुराजचा CSK तगडे चॅलेंज देऊन पलटवार करणार? - Marathi News | Rajasthan Royals Captain Riyan Parag Have Won The Toss And Have Opted To Field Ruturaj Gaikwad Lead Chennai Super Kings Bat First Playing Eleven | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिला डाव RR चा कॅप्टन रियान परागनं जिंकला; ऋतुराजचा CSK तगडे चॅलेंज देऊन पलटवार करणार?

पहिल्यांदाच नियमित कर्णधारपदाच्या रुपात मैदानात उतरलेल्या रियान पराग याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वानखेडे स्टेडियमवर फुलली Love Story! फिल्मी स्टाईल प्रपोज अन् IPL मधील 'मिस्ट्री कपल’ची प्रेमाची मिठी व्हायरल - Marathi News | MI Vs KKR Turns Heartwarming As Fan Proposes In Stands Drops Ring Midway Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानखेडेवर फुलली Love Story! फिल्मी स्टाईल प्रपोज अन् IPL मधील 'मिस्ट्री कपल’ची प्रेमाची मिठी व्हायरल

मिस्ट्री कपलच्या व्हिडिओवर कमेंटची 'बरसात' ...

RR vs CSK Live : संजूची नवी इनिंग; वैभव सूर्यवंशीसह 'या' स्टार खेळाडूंवर असतील नजरा! कोण ठरणार भारी? - Marathi News | RR vs CSK Live Streaming IPL 2026 When And Where To Watch Rajasthan Royals vs Chennai Super Kings match online | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs CSK Live : संजूची नवी इनिंग; वैभव सूर्यवंशीसह 'या' स्टार खेळाडूंवर असतील नजरा! कोण ठरणार भारी?

इथं जाणून घेऊयात कधी अन् कुठं पाहता चेन्नई सुपर किंग्स अन् राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना?  कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

तब्बल २५ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या 'ऑल राउंडर'ला MI विरुद्ध बॉलिंगच दिली नाही! अजिंक्य रहाणेच्या उत्तराने भुवया उंचवल्या... - Marathi News | MI vs KKR Ask Cricket Australia Ajinkya Rahanes Blunt Remark On Cameron Green Bowling Absence IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५ कोटी मोजलेल्या 'ऑल राउंडर'ला MI विरुद्ध बॉलिंगच दिली नाही! रहाणेच्या उत्तराने भुवया उंचवल्या...

मागील ८ सामन्यात त्याने फक्त ४३ चेंडूच फेकले ...