कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
जगातील सर्वांत श्रीमंत बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला(बीसीसीआय) आयपीएल आयोजनाअभावी तब्बल ४ हजार कोटींचा फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...