IPL 2020, मराठी बातम्या FOLLOW Ipl 2020, Latest Marathi News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० चा हंगाम दुबई मध्ये १९ सप्टेंबर- १० नोव्हेंबर २०२० दरम्यान खेळवण्यात येत आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी बायो बबलचा वापर करण्यात येईल. तसेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने खेळविण्यात येतील. Read More
सर्वेमध्ये सहभागी झालेल्या जवळजवळ ४० टक्के लोकांच्या मते यंदा या स्पर्धेचे आयोजन होणार नाही ...
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. ...
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं यावर्षी आयपीएल होणार नाही, अशी भविष्यवाणी केली आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. ...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) चांगली कामगिरी करून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा धोनीचा निर्धार होता. पण... ...
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थिती अशीच राहिल्यास वर्ल्ड कपही रद्द केला जाऊ शकतो. ...
श्रीलंका क्रिकेट मंडळानं आयपीएलच्या 13व्या मोसमाचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला. ...
आयपीएल पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. ...