लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

तुम्ही पोस्टाचा विमा घेतला का? कमी प्रीमियम, बेनिफिट्सही अनेक, भरपूर स्कीम्सचा समावेश - Marathi News | Did you know about post office insurance Low premium many benefits lots of schemes included | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही पोस्टाचा विमा घेतला का? कमी प्रीमियम, बेनिफिट्सही अनेक, भरपूर स्कीम्सचा समावेश

खासगी कंपन्यांकडून विमा योजनांचे दमदार मार्केटिंग सुरू असते; मात्र अशा स्थितीत टपाल विभागाच्याही विश्वासार्ह विमा योजनांकडे मोर्चा वळविल्यास अधिक लाभदायी ठरू शकतात ...

२०० वरून पोहोचला ९०० वर! अजय देवगणकडेही आहेत १ लाख शेअर्स, पकडला रॉकेट स्पीड - Marathi News | panorama studios international share price has increased by 800 percent in one year and Bollywood actor Ajay Devgan has 1 lakh shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०० वरून पोहोचला ९०० वर! अभिनेता अजय देवगणकडेही आहेत १ लाख शेअर्स

panorama studios international share price: अभिनेता अजय देवगणची शेअर बाजारात मोठी गुंतवणूक आहे. ...

'या' योजनेत ₹१२५०० गुंतवा, मुलीच्या भविष्याची तरतूद करा; ७० लाख जोडण्याचं गणित समूजन घ्या - Marathi News | Invest rs 12500 in sukanya samriddhi Yojana monthly for daughter s bright future you can make 70 lakhs in 20 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' योजनेत ₹१२५०० गुंतवा, मुलीच्या भविष्याची तरतूद करा; ७० लाख जोडण्याचं गणित समूजन घ्या

सरकारनं २०२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर ८.२% ठेवला आला आहे. ...

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ, 636 अब्ज डॉलर्सवर पोहोचला फॉरेक्स रिझर्व्ह - Marathi News | Foreign Currency Reserves: Big increase in India's foreign exchange reserves, forex reserves reached 636 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ, 636 अब्ज डॉलर्सवर पोहोचला फॉरेक्स रिझर्व्ह

Foreign Currency Reserves: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतासाठी गुडन्यूज आली आहे. ...

सेन्सेक्स 453, तर निफ्टी 123 अंकांनी घसरले; गुंतवणूकदारांनी ₹1.68 लाख कोटी गमावले - Marathi News | Share Market: Sensex 453 and Nifty down 123 points; Investors lost ₹1.68 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स 453, तर निफ्टी 123 अंकांनी घसरले; गुंतवणूकदारांनी ₹1.68 लाख कोटी गमावले

Share Market Today: गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी शेअर बाजार कोसळला. ...

या कंपनीनंही खरेदी केले इलेक्टोरल बॉन्ड, शेअर धडाम; गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ! - Marathi News | Share market olectra greentech shares down 5 percent lower circuit over electoral bond data here why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या कंपनीनंही खरेदी केले इलेक्टोरल बॉन्ड, शेअर धडाम; गुंतवणूकदारांवर आली डोक्याला हात लावायची वेळ!

सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच, म्हणजेच 14 मार्चलाच निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा डेटा आपल्या वेबसाइटवर टाकला आहे. ...

रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले... - Marathi News | Shares of railway companies hit hard investors in tension expert suggestion rvnl itctc railtel irfc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली होती. परंतु आता त्याच स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून येतोय. ...

वर्षभरात ₹११२ वरुन ₹३३०० पार गेला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी; आता कंपनी देतेय ६ बोनस शेअर्स - Marathi News | Kesar India Shares go from rs 112 to rs 3300 in a year investors huge profit Now the company is giving 6 bonus shares 2800 percent hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात ₹११२ वरुन ₹३३०० पार गेला शेअर, गुंतवणूकदारांची चांदी; आता कंपनी देतेय ६ बोनस शेअर्स

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 33 टक्के वाढ झाली आहे.  ...