लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

शेअर बाजाराची सौम्य सुरुवात; इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीजसह 'या' शेअर्समध्ये घसरण - Marathi News | stock market 16 october sensex nifty gap down open hdfc bank tcs reliance open lower | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची सौम्य सुरुवात; इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीजसह 'या' शेअर्समध्ये घसरण

Stock Market Opening: शेअर बाजाराची आज सौम्यपणे सुरुवात झाली. बँक निफ्टी आणि आयटी निर्देशांकात घसरण दिसून येत आहे. ...

मुकेश अंबानींची 'ही' कंपनी कमाईत पिछाडीवर; शेअर्समध्ये घसरण, ₹ 24 वर आला भाव..! - Marathi News | Mukesh Ambani's Alok Industries lags behind in revenue; Fall in shares, price came to ₹ 24 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची 'ही' कंपनी कमाईत पिछाडीवर; शेअर्समध्ये घसरण, ₹ 24 वर आला भाव..!

मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. ...

रिलायन्स, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण - Marathi News | bse sensex nse nifty closes in red due to selling in reliance bajaj finance tata steel shares index closes in green | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स, टाटा स्टील आणि बजाज फायनान्स शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

Share Market Update: शेअर बाजारात घसरण होऊनही बीएसईचे मार्केट कॅप ३८,००० कोटी रुपयांच्या उसळीसह ४६३.९० लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. ...

भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात! - Marathi News | India-Canada Business: Direct impact of India-Canada tension on trade; ₹ 70,000 crore business at risk! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-कॅनडा तणावाचा व्यापारावर थेट परिणाम; ₹ 70,000 कोटींचा व्यवसाय धोक्यात!

गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. ...

Rekha Jhunjhunwala Portfolio: वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Rekha Jhunjhunwala Portfolio 286 percent returns in a year VA Tech Wabag share has been bullish for four days do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात २८६% रिटर्न, चार दिवसांपासून 'या' शेअरमध्ये मोठी तेजी; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Portfolio: ज्येष्ठ गुंतवणूकदार रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या या शेअरनं वर्षभरात गुंतवणूकदारांच्या पैशात तीन पटीनं वाढ केली. चार दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. ...

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण - Marathi News | Stock Market Opening share market opens with a boom Reliance Industries falls after results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण

Stock Market Opening: शेअर बाजाराचं कामकाज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह सुरू झालं. निफ्टीनं ५८ अंकांच्या वाढीसह २५१८६ च्या पातळीवर व्यवहार करण्यास सुरुवात केली. ...

100 वर्षे जुन्या कंस्ट्रक्शन कंपनीला MSRDC ने दिली ₹1000 कोटींची ऑर्डर, शेअर्स 6% वधारले - Marathi News | 100-year-old construction company gets ₹1000 crore order from MSRDC, shares rise 6% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :100 वर्षे जुन्या कंस्ट्रक्शन कंपनीला MSRDC ने दिली ₹1000 कोटींची ऑर्डर, शेअर्स 6% वधारले

कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेडकडून 1031.6 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ...

टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद - Marathi News | nse nifty closes above 25000 mark bse sensex 600 points hdfc bank tech mahindra share rally most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक महिंद्रा, HDFC सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना सुखद धक्का; शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद

Share Market Update: बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सप्ताहातील पहिला दिवस शुभ ठरला आहे. ...