लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले - Marathi News | Stock Market Crash Nifty Falls Below 26,000 as Investors Lose ₹1.82 Lakh Crore on Fed Policy Uncertainty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले

Share Market Today: आज, शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स जवळजवळ ६०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २६,००० च्या खाली आला. ...

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोनं ठेवावं? '५ ते १५% फॉर्म्युला' समजून घ्या; अस्थिरतेत बचत राहील सुरक्षित! - Marathi News | Investment Portfolio How Much Gold Should You Hold to Hedge Against Rupee Devaluation and Market Crash? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती सोनं ठेवावं? '५ ते १५% फॉर्म्युला' समजून घ्या; अस्थिरतेत बचत राहील सुरक्षित!

Gold investment rule: सोने आता फक्त दागिन्यांची वस्तू राहिलेली नाही, तर एक शहाणपणाची गुंतवणूक आहे. ...

सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त - Marathi News | Gold and silver prices drop sharply today 30 june Gold has become cheaper by rs 11621 and Silver by rs 32500 in 13 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त

Gold Silver Price 30 Oct.: आज गुरुवार, ३० ऑक्टोबरला, सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर. ...

Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक? - Marathi News | Digital investment platform Groww s IPO is set for listing when and how much will you have to invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?

Groww IPO: डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म ग्रो (Groww) (बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड) ने आपल्या बहुप्रतीक्षित आयपीओचा (IPO) प्राइस बँड निश्चित केला आहे. पाहा कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक. ...

रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...." - Marathi News | Robert Kiyosaki explained the way to become rich said Control your emotions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."

‘रिच डॅड पूअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सर्वासामान्यांना श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. पाहूया का म्हणाले कियोसाकी. ...

अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले - Marathi News | US rate cut has no effect stock market falls sharply at opening These stocks hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

Share Market Today: जागतिक बाजारातून आलेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी घसरणीसह सुरुवात झाली. ...

Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा - Marathi News | Post Office s amazing senior citizen scheme Earn rs 20500 per month from interest alone also benefit from tax relief | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा

Post Office Investment Scheme: प्रत्येकजण आपल्या कमाईतून काहीतरी बचत करतो आणि ती अशा ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो, जिथे पैसा सुरक्षित तर राहीलच पण जोरदार परतावाही मिळेल. ...

Home Loan घेण्यापूर्वी व्याजाचे 'हे' गणित जाणून घ्या; लाखो रुपये वाचतील... - Marathi News | Know 'this' math of interest before taking a home loan; you will save lakhs of rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Home Loan घेण्यापूर्वी व्याजाचे 'हे' गणित जाणून घ्या; लाखो रुपये वाचतील...

Home Loan : घर घेणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट असते. ...