लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक - Marathi News | Lenskart IPO, SBI Mutual Fund invested ₹100 crore in Lenskart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक

लेंसकार्ट चा IPO येण्यापूर्वीच मोठा व्यवहार; राधाकिशन दमानी यांनीही केली मोठी गुंतवणूक. ...

13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट? - Marathi News | After 13 days gold rose by rs 1309 silver also increased by rs 3832, will gold reach record levels again What do experts say | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १,३०९ रुपयांची वाढ झाली आहे... ...

बाजारात तेजी कायम! सेंसेक्स ८५,००० तर निफ्टीने ओलांडला २६,००० चा टप्पा; टॉप गेनर्स कोण? - Marathi News | Stock Market Today Adani Ports Leads Gainers as Midcap and Smallcap Indices Outperform Benchmarks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तेजी कायम! सेंसेक्स ८५,००० तर निफ्टीने ओलांडला २६,००० चा टप्पा; टॉप गेनर्स कोण?

Sensex-Nifty Closing Bell : बुधवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्सने ३६९ अंकांची वाढ नोंदवली, तर निफ्टीने २६,००० चा टप्पा ओलांडला. ...

फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा - Marathi News | SIP Investment Strategy How a 10-Year Time Difference Creates a Massive ₹47 Lakh Gap in Returns | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा

SIP Investment Strategy : आजकाल अनेक लोक म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय निवडत आहेत. एसआयपीमध्ये सातत्याने गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाच्या शक्तीने तुम्ही कोट्यवधीचा फंड उभा करू शकता. ...

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार? - Marathi News | Those who invest in Mutual Funds will benefit SEBI s new proposal what will investors get | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?

Mutual Funds: बाजार नियामक सेबीनं म्युच्युअल फंडांसंबंधी एक नवीन प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा खर्च कमी होईल आणि त्यांना मिळणारा परतावा वाढेल. ...

PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं - Marathi News | PPF Vs NPS Investment Want to invest money should I choose NPS or PPF know before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं

PPF Vs NPS Investment: जर तुम्ही निवृत्ती किंवा दीर्घकालीन बचतीसाठी नियोजन करत असाल, तर दोन पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहेत एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टम) आणि पीपीएफ. दोन्हीमुळे कर बचत होते. ...

भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत - Marathi News | Will India-US tariff war stop, will there be a special deal with the US Trump's big hint | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, दोन्ही देशांचे संबंध अत्यंत मजबूत असल्याचे सांगितले. ...

तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये - Marathi News | Lenskart IPO You dont know how much return you will get but Peyush Bansal and his sister will get crores of rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये

Lenskart IPO: कधीकधी एका लहान कल्पनेतून सुरू झालेली कंपनी इतकी मोठी होते की ती आपल्या संस्थापकांना मालामाल करते. चष्मा विकणारी ऑनलाइन कंपनी लेन्सकार्ट असंच काहीसं करणार आहे. ...