लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता? - Marathi News | Silver Returns price all time high 26 times in 25 years How rich would you be today if you had invested rs 10000 in silver in 2000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?

Silver Return in 25 Years: सोन्याच्या चकाकीमागे चांदीनं दशकांपासून एक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून आपलं स्थान शांतपणे टिकवून ठेवलं आहे. हा मौल्यवान धातू चढ-उतार, महागाई आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळातही बऱ्याच अंशी स्थिर राहिला आहे. ...

PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित - Marathi News | PPF Calculator How much amount will you get on maturity if you invest rs 2000 rs 3000 and rs 5000 every month Money will also remain safe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित

PPF Calculator: जर तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीसह दीर्घकालीन निधी उभारण्याचा विचार करत असाल, तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. कर सवलती, हमी परतावा आणि सरकारी हमी यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये हा एक पसंतीचा पर्याय बनला आहे ...

अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड - Marathi News | Big update regarding adani group company sanghi industries people flock to buy shares at rs 62 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड

सांघी इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांकडे ७५ टक्के हिस्सा असून, त्यापैकी ५८.०८ टक्के (१५ कोटींहून अधिक शेअर्स) एकट्या अंबुजा सिमेंटकडे आहेत. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 25 पर्सेंट एवढी आहे. ...

बाजारात सुस्त व्यवहार; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ३०,००० कोटी - Marathi News | Stock Market Close Dec 23 Sensex Dips Slightly, Nifty Flat; Investors Gain ₹30,000 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सुस्त व्यवहार; सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण, तरीही गुंतवणूकदारांनी कमावले ३०,००० कोटी

Share Market Today: सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर, आज, २३ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजार जवळजवळ स्थिर राहिले. ...

सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते - Marathi News | Ray Dalio on Nikhil Kamath Podcast Investment Strategies, Gold vs Bitcoin, and Life Lessons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते

Investment Strategies : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेले रे डालिओ यांची नुकतेच झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी मुलाखत घेतली. ...

मोठ्या कंपन्यांची चांदी, पण छोट्यांमध्ये मंदी! स्मॉलकॅप शेअर्सनी वर्षभरात दिले 'झिरो' रिटर्न्स; काय आहे कारण? - Marathi News | Smallcap Stock Market Crash 2025 Why Smallcaps are Falling While Largecaps Rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या कंपन्यांची चांदी, पण छोट्यांमध्ये मंदी! स्मॉलकॅप शेअर्सनी वर्षभरात दिले 'झिरो' रिटर्न्स; काय आहे कारण?

Smallcap Stock Market : भारतीय शेअर बाजारात या आठवड्याची सुरुवात दमदार झाली आहे. मात्र, ही वाढ लार्ज कॅप आणि मिडकॅपमध्ये पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात स्मॉलकॅपची परिस्थिती चांगली नाही. ...

बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर - Marathi News | Sensex Rallies 638 Points, Nifty Reclaims 26,150 Top 6 Reasons for Today's Stock Market Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर

Sensex, Stock Market : सोमवारी भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात जोरदारपणे केली आणि दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. ...

४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Multibagger Stock TCI Finance upper circuit for 4 consecutive days the stock has increased by 74 percent do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?

Multibagger Stock: सोमवार, २२ डिसेंबर रोजी देखील या स्टॅाकला १०% चं अपर सर्किट लागलं. शेअरने अपर सर्किट गाठण्याची ही सलग चौथी वेळ आहे. ...