लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक

Investment, Latest Marathi News

३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स - Marathi News | The last IPO of this year will open on December 31 Price band rs 90 see many details including GMP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स

Modern Diagnostic & Research Centre Ltd IPO: डायग्नोस्टिक क्षेत्रातील नामांकित कंपनी आपला आयपीओ (IPO) घेऊन येत आहे. हा ३६.८९ कोटी रुपयांचा बुक बिल्ड इश्यू असून, यामध्ये पूर्णपणे नवीन शेअर्सचा समावेश आहे. ...

ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला २२५% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल ३९३१०० शेअर - Marathi News | Dhasu Returns techd cybersecurity SME share gave more than 225 Percent returns in a short period, making investors rich; Kediala owns as many as 393100 shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला २२५% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल ३९३१०० शेअर

आता बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) कंपनीचा शेअर ६३१.६० रुपयांवर पोहोचला असून, केवळ ३ महिन्यांत आयपीओ (IPO) किमतीच्या तुलनेत हा शेअर तब्बल २२५ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. ...

४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | RVNL stock has been running at the speed of a bullet train for 4 days Do you have the result of the government s fare increase announcement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

RVNL Share: सुरुवातीच्या व्यवहारातच या शेअरमध्ये तेजी कायम राहिली आणि तो ३४९.४० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. ऑक्टोबरच्या सुरुवातीनंतरची ही या शेअरची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये सुमारे १४.२% वाढ झाली आहे. ...

२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी? - Marathi News | E to E Transportation Infrastructure IPO to open from December 26 From now on GMP is at rs 125 which company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?

आर्थिक कामगिरीचा विचार केल्यास कंपनीची वाढ जोरदार राहिली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचं उत्पन्न १७२.५० कोटी रुपये होतं, जे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये वाढून २५३.८२ कोटी रुपयांवर पोहोचलं. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...

अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ - Marathi News | How India’s Ultra-Rich Invest 70% Portfolio in High-Growth Assets & Equity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ

investment strategies : अतिश्रीमंत लोकांची संपत्ती वेगाने वाढण्याचं कारण आता समोर आलं आहे. देशातील अनेक श्रीमंतांच्या मुलाखतीतून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट? - Marathi News | Gold Silver Price On MCX Record rise in gold and silver prices continues what is the price of 10 grams of gold today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?

Gold Silver Price On MCX: अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. ...

Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys, Wipro टॉप लूझर्स - Marathi News | Stock market today starts with a decline Sensex opens down 100 points Infosys Wipro top losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys, Wipro टॉप लूझर्स

Stock Markets Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली. सेन्सेक्स १०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. निफ्टी २५ अंकांनी घसरून २५,१५० च्या आसपास व्यवहार करत होता. ...

मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब? - Marathi News | A Gujarati family originally bought 'Pakistan Airlines'; Who is Karachi-based businessman Arif Habib? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?

Arif Habib Pakistan International Airlines: आरिफ हबीब यांनी १३५ बिलियन रुपयांमध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स कंपनी खरेदी केली. ...