लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

एक डील अन् TATAचा शेअर बनला रॉकेट, झटक्यात 20% चं लागलं अप्पर सर्किट; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Share market One deal and tata company tejas networks ltd share rocketed the upper circuit jumped 20% in a flash Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक डील अन् TATAचा शेअर बनला रॉकेट, झटक्यात 20% चं लागलं अप्पर सर्किट; तुमच्याकडे आहे का?

...यामुळे येत्या काही महिन्यांत या शेअरच्या किंमतीत सुधारणा होण्याची आशा आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र वाटचाल; मिडकॅप आणि डिफेन्स शेअर्समध्ये मात्र 'चौफेर' फटकेबाजी - Marathi News | Stock Market Update Sensex Ends Flat, Nifty Holds 25,490 Amid Midcap Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र वाटचाल; मिडकॅप आणि डिफेन्स शेअर्समध्ये मात्र 'चौफेर' फटकेबाजी

Stock Market Updates : शेअर बाजाराच्या शेवटच्या २० मिनिटांत चित्र पुन्हा बदलले, बंद झाल्यानंतर खरी कहाणी समोर आली! ...

'अशा' प्रॉपर्टी डीलसाठी आता Pan Card द्यावं लागणार नाही; सरकार लिमिट वाढवण्याच्या तयारीत - Marathi News | Now you will not have to provide PAN card for 20 lakh rs property deals Government preparing to increase the limit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'अशा' प्रॉपर्टी डीलसाठी आता Pan Card द्यावं लागणार नाही; सरकार लिमिट वाढवण्याच्या तयारीत

सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टी डील्ससाठी आता पॅन कार्ड देण्याची भासणार नाही. ...

म्युच्युअल फंड क्षेत्रात मोठे फेरबदल! सेबीकडून 'या' स्कीम्स कायमच्या बंद; तुमच्या पैशांचे काय होईल? - Marathi News | SEBI Revamps Mutual Fund Norms Solution-Oriented Schemes to be Replaced by Life Cycle Funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड क्षेत्रात मोठे फेरबदल! सेबीकडून 'या' स्कीम्स कायमच्या बंद; तुमच्या पैशांचे काय होईल?

Mutual Fund : सेबीने म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. याअंतर्गत, "सोल्यूशन-ओरिएंटेड स्कीम" कायमच्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यांची जागा आता नवीन फंड घेणार आहे. ...

Gold Rate Today: सोन्याची चमक झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा दिल्ली ते मुंबई पर्यंत सोन्याचे नवे दर - Marathi News | Gold Rate Today 26 िाव 2025 Gold become cheaper Check the new gold rates from Delhi to Mumbai before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची चमक झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा दिल्ली ते मुंबई पर्यंत सोन्याचे नवे दर

Gold Price Today 26 Feb 2026 आज गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी देशातील बहुतांश शहरांमधील सराफा बाजारात सोन्याची चमक काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

दावोसमध्ये करार का करता? महाराष्ट्रात का नाही? विरोधकांच्या टीकेला CM फडणवीसांचे चोख उत्तर - Marathi News | Devendra Fadnavis on Davos Investment: Why do we sign agreements in Davos? Chief Minister Fadnavis's befitting reply to the opposition's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दावोसमध्ये करार का करता? महाराष्ट्रात का नाही? विरोधकांच्या टीकेला CM फडणवीसांचे चोख उत्तर

Devendra Fadnavis on Davos Investment: 'दावोसमध्ये जाण्यात काहीच गैर नाही.' ...

प्रत्येक शेअरवर ७५ रुपयांचा डिविडेंड; कोणती आहे ही कंपनी, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक? - Marathi News | Sanofi Consumer Healthcare Dividend of Rs 75 on each share do you own this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रत्येक शेअरवर ७५ रुपयांचा डिविडेंड; कोणती आहे ही कंपनी, तुमच्याकडे आहे का 'हा' स्टॉक?

Sanofi Consumer Healthcare Dividend: निकालांसोबतच कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट दिली आहे. या सकारात्मक बातमीमुळे गुरुवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्सवर खरेदीसाठी गर्दी केली. ...

इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी? - Marathi News | Gold and Silver Rates in Israel 2026 A Comparative Analysis with Indian Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

Gold Silver rate in Israel : इस्रायलमध्ये सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात, जिथे लोक गुंतवणूक आणि दागिने दोन्हीसाठी ते खरेदी करतात. ...