लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

कमाईची मोठी संधी! Reliance Jio ते Flipkart; शेअर बाजारात ‘या’ दमदार IPO's ची एन्ट्री... - Marathi News | Upcoming IPOs: Big opportunity for earnings! From Reliance Jio to Flipkart; These powerful IPOs will come this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमाईची मोठी संधी! Reliance Jio ते Flipkart; शेअर बाजारात ‘या’ दमदार IPO's ची एन्ट्री...

Upcoming IPOs: गुंतवणूकदारांसाठी या वर्षी कमाईची मोठी संधी असणार आहे. ...

या ₹20 च्या शेअरनं फक्त दोनच महिन्यांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल, दिला बंपर परतावा; 10 भागांमध्ये विभागला गेलाय शेअर - Marathi News | This rs 20 share made investors rich in just two months, gave bumper returns; The share has been divided into 10 parts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या ₹20 च्या शेअरनं फक्त दोनच महिन्यांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल, दिला बंपर परतावा; 10 भागांमध्ये विभागला गेलाय शेअर

...या कालावधीत कंपनीने आपल्या शेअरचे १० भागांमध्ये विभाजन (Stock Split) केले. यामुळे आता गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

सेन्सेक्स ९६१ अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांना 'मध्यपूर्व' युद्धाची भीती, फक्त एका क्षेत्रात वाढ - Marathi News | 5 Reasons Why Indian Stock Market Fell on Feb 27 FII Selling & Geopolitical Tensions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ९६१ अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांना 'मध्यपूर्व' युद्धाची भीती, फक्त एका क्षेत्रात वाढ

Share Market Crash : आज, भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ९५० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. निफ्टी देखील २५,२०० च्या खाली आला. ...

फक्त ₹१००० रुपयांच्या SIP नं कोट्यधीश बनू शकतात Gen-Z, रिटायरमेंटवर मिळू शकतो मोठा फंड - Marathi News | Gen Z can become a millionaire with just rs 1000 SIP can get a big fund on retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹१००० रुपयांच्या SIP नं कोट्यधीश बनू शकतात Gen-Z, रिटायरमेंटवर मिळू शकतो मोठा फंड

Investment Ideas for Gen-Z: गुंतवणुकीचा एक जुना नियम आहे की, ती जितक्या लवकर सुरू केली जाते, तितका भविष्यात मोठा नफा मिळतो. सध्या केवळ देशातच नव्हे, तर जगाच्या विविध भागांत 'Gen-Z' चा प्रभाव वाढत आहे. ...

गुंतवणुकीसाठी 'मल्टी-ॲसेट' फंडांचा मत्र! निफ्टीलाही टाकले मागे; सोने-चांदीच्या झळाळीमुळे गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Multi-Asset Allocation Funds AUM Surges 72% to ₹1.75 Lakh Crore Should You Invest? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीसाठी 'मल्टी-ॲसेट' फंडांचा मत्र! निफ्टीलाही टाकले मागे; सोने-चांदीच्या झळाळीमुळे गुंतवणूकदारांची चांदी

Multi-Asset Funds : शेअर बाजारातील अस्थिरतेमध्ये, मल्टी-अॅसेट फंडांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे! सोने आणि चांदीच्या विक्रमी किमतींमुळे, या फंडांनी निफ्टीलाही मागे टाकले आहे. ...

मुलांचे शिक्षण आणि पेन्शनसाठी नवा पर्याय! सेबीचा 'लाईफ सायकल फंड' लाँच; राधिका गुप्तांकडून कौतुक - Marathi News | Radhika Gupta Hails SEBI's Life Cycle Funds as a Milestone for Goal-Based Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांचे शिक्षण आणि पेन्शनसाठी नवा पर्याय! सेबीचा 'लाईफ सायकल फंड' लाँच; राधिका गुप्तांकडून कौतुक

Sebi New Rules 2026 : शेअर बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड नियमांमध्ये अनेक मोठे बदल केले. त्यांनी लाईफ सायकल फंड नावाचा एक फंड देखील सुरू केला. ...

Gold Silver Rate Today: होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Silver rate Today 27 feb 2026 Gold and silver became expensive before Holi Silver became more expensive than 6 thousand quickly check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होळीच्या पूर्वी सोनं-चांदी महागली; Silver ६ हजारांपेक्षा अधिक महागली, पटापट चेक करा लेटेस्ट रेट

Gold Silver Price Today on MCX: आज २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी बाजार उघडताच दरवाढ झाली आहे. ...

Share Market Today: आज पुन्हा रेड झोनमध्ये उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्समध्ये मोठा चढ-उतार - Marathi News | Share Market Today 27 feb The stock market opened in the red zone again today big fluctuations in these stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज पुन्हा रेड झोनमध्ये उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्समध्ये मोठा चढ-उतार

Share Market Today, 27 February, 2026: देशांतर्गत शेअर बाजारानं शुक्रवारी पुन्हा एकदा घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराची सुरुवात केली. ...