लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

Stock Market Today: FIIs च्या खरेदीदरम्यान घसरणीसह उघडला बाजार, निफ्टी २३,१५० अंकांच्या जवळ - Marathi News | Stock Market Today bdl share price bajaj finance share price Market opens with a decline amid buying by FIIs Nifty nears 23150 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: FIIs च्या खरेदीदरम्यान घसरणीसह उघडला बाजार, निफ्टी २३,१५० अंकांच्या जवळ

Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात कमकुवत झाली आहे. सलग चार दिवस बाजारात तेजी दिसून येत होती. पण आज कमकुवत ओपनिंग झाली. ...

या 5 मुस्लिम देशांमधून कोट्यवधी रुपये भारतात आले; हा देश अव्वल, RBI ची माहिती... - Marathi News | Crores of rupees came to India from these 5 Muslim countries; This country is the top, according to RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या 5 मुस्लिम देशांमधून कोट्यवधी रुपये भारतात आले; हा देश अव्वल, RBI ची माहिती...

कोणत्या देशातून किती पैसे आले, याबाबत RBI ने रिपोर्ट जारी केली आहे. ...

श्रीमंत होण्यासाठी पॅसिव्ह उत्पन्न किती महत्त्वाचे? कसे वाढवावे कमाईचे स्त्रोत? - Marathi News | active income vs passive income the key to financial freedom | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंत होण्यासाठी पॅसिव्ह उत्पन्न किती महत्त्वाचे? कसे वाढवावे कमाईचे स्त्रोत?

financial freedom : तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह उत्पन्नातील फरक माहिती असायला हवा. ...

Stock Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty २३ हजारांच्या पार खुला, Sensex ४०० अंकांनी वधारला - Marathi News | Stock Market Today Strong rally in the share market Nifty opens above 23 thousand Sensex rises by 400 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty २३ हजारांच्या पार खुला, Sensex ४०० अंकांनी वधारला

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात गुरुवारी (२० मार्च) तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास ४०० अंकांनी वधारून ७५,८०० च्या आसपास उघडला. ...

शेअर असावा तर असा, ५ वर्षांत ₹१ लाखाचे झाले ₹१ कोटी; गुंतवणूकदारांना मिळालं धीराचं बक्षीस - Marathi News | Multibagger Penny Stock cg power rs 1 lakh became rs 1 crore in 5 years Investors got the reward for their patience | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा, ५ वर्षांत ₹१ लाखाचे झाले ₹१ कोटी; गुंतवणूकदारांना मिळालं धीराचं बक्षीस

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात पैसा कमावणं खूप सोपं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे जाणून घ्या की ते तितके सोपे नाही. शेअर बाजारात चांगला नफा कमावण्यासाठी चांगलं संशोधन आणि संयम आवश्यक आहे. ...

पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ; पण EPFO अधिकाऱ्यांना सतावतेय वेगळीच चिंता - Marathi News | epfo concern how to curb pf withdrawals by young people how to secure retirement funds despite 8 25 interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ; पण EPFO अधिकाऱ्यांना सतावतेय वेगळीच चिंता

EPFO new Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) घेतलेल्या एका निर्णयामुळे अधिकारी चिंतेत आहेत. पीएफ योजनेचा मूळ हेतू यामुळे साध्य होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

Stock Market Today: १७२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Metal Stocks मध्ये जोरदार खरेदी - Marathi News | Stock Market Today starts with a gain of 172 points strong buying in Metal Stocks it stocks down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१७२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Metal Stocks मध्ये जोरदार खरेदी

Stock Market Today: कालच्या बंपर तेजीनंतर आज बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स १७२ अंकांच्या वाढीसह ७५,४७३ वर उघडला. ...

एफडी-ठेवींवरील व्याज, लाभांशावर टीडीएस किती? - Marathi News | What is the TDS on interest and dividends on FD deposits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडी-ठेवींवरील व्याज, लाभांशावर टीडीएस किती?

बदलांमुळे टीडीएस व टीसीएसची जटिल प्रक्रिया सुलभ झाल्याने अनेकांना लाभ होणार आहे. ...