लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल - Marathi News | Indian Stock Market Rally Continues Sensex, Nifty Gain for 4th Straight Day, Bank Nifty Hits Record High | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल

Share Market : सेन्सेक्स निफ्टीने आज चार अंकांची उसळी घेतली आहे. यासह, जुलै मालिकेची सुरुवात चांगली झाली आहे. निफ्टी बँक एका नवीन विक्रमी पातळीवर बंद झाला. ...

१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार - Marathi News | Tiger Logistics Stock Jumps 1400%, to List on NSE Mainboard on June 28 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार

Multibagger Stock : एनएसईवर लिस्टिंग केल्याने स्टॉकमध्ये अधिक तरलता येईल आणि किरकोळ गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करणे सोपे होणार आहे. ...

एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Dixon Tech stock rose by Rs 620 in a single day brokerage nomura gave a target of rs 21409 Do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

Dixon Tech share: भारतीय शेअर बाजाराचे अच्छे दिन पुन्हा एकदा येत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसतेय. ...

अवघ्या ०.१२ रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३.३२ कोटी - Marathi News | Hazoor Multi Projects Shares: A share worth just Rs 0.12 made investors rich; 1 lakh became 3.32 crore in five years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ०.१२ रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; पाच वर्षांत १ लाखाचे झाले ३.३२ कोटी

Hazoor Multi Projects Shares: गुंतवणूकदार ५ वर्षांत करोडपती बनले. ...

दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार... - Marathi News | Adani-Ambani Deal: Two giants come together; revolution will happen in 'this' sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...

Adani-Ambani Deal: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी करार केला आहे. ...

स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय? - Marathi News | Nestle India Bonus Shares Board Approves 1:1 Issue for First Time Since 1996 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?

Nestle India : कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, बोनस शेअर जारी करण्याच्या घोषणेचा अंतिम निर्णय कंपनीच्या सदस्यांकडून आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतला जाईल. ...

तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं? - Marathi News | Mutual Funds Losing Money? 14 Schemes Down 10-16% in 1 Year; What Should Investors Do? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय कराव

Mutual Fund Return : म्युच्युअल फंडांमध्ये एकरकमी किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणूक वाढत आहे. पण, प्रत्येकवेळी यातून फायदाच होईल असं नाही. पण, जर तोटा झाला तर काय करायचं? ...

५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..."  - Marathi News | Hyundai Motor india share is trading at a 52 week high Export said buy price may go high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

Hyundai Motor india share: बुधवारी, आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग दिवशी, या कंपनीच्या शेअरमध्ये ३% वाढ झाली आणि किंमत २१४५ रुपयांवर पोहोचली. हा स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. ...