लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे? - Marathi News | Tech Mutual Funds See Negative Returns in 1 Year What Should Investors Do Now? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Mutual Fund Negative Returns : गेल्या वर्षभरात टेक म्युच्युअल फंडांनी नकारात्मक परतावा दिला आहे. कोणत्या फंडांनी सर्वात जास्त नुकसान केले? ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट - Marathi News | Gold and silver prices 3rd november change again Quickly check the latest rate of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट

Gold Silver Rate Today 3 Nov: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आले आहेत. आज, म्हणजेच सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी, सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल दिसून आला आहे. ...

Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Stock Market Today The week started with a decline Sensex fell by 150 points PSU Bank shares rose | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी

Stock Market Today: सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात कमकुवत झाली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला. ...

आयुष्यभर शेअर बाजारातून पाण्यासारखा पैसा कमावला! पण, आता सातत्याने काढतायेत पैसा, काय आहे कारण? - Marathi News | Berkshire Hathaway Hits Record $382 Billion Cash Reserve in Warren Buffett’s Final Quarter as CEO. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयुष्यभर शेअर बाजारातून पाण्यासारखा पैसा कमावला! पण, आता सातत्याने काढतायेत पैसा, काय आहे कारण?

Warren Buffett : प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवेने गेल्या तिमाहित जेवढे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यापेक्षा जास्त विकले आहेत. ...

रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार? - Marathi News | Rekha Jhunjhunwala Portfolio Stock NCC Ltd Wins ₹710 Cr Projects; What to Expect Monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?

NCC Ltd Stock : प्रसिद्ध गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे शेअर रॉकेट होण्याची शक्यता आहे. ...

तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी - Marathi News | Which FD is Best? Comparing Rates of PSU, Private, and Small Finance Banks on 3-Year Tenure. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

Fixed Deposits : जर तुम्ही तुमच्या पैशांवर सुरक्षित आणि उच्च परतावा शोधत असाल, अनेक लहान आणि खाजगी बँका सध्या ३ वर्षांच्या FD वर ७% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. ...

पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Which stocks will give huge returns in five years ntpc hindalco sbi tata steel what are the signals for investors Do you have any | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

Share Market Investment Stocks: गेल्या पाच वर्षात भारतीय शेअर बाजारात काही निवडक कंपन्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स नोंदवला आहे. आकडेवारीनुसार, निफ्टी-५० निर्देशांकातील काही कंपन्यांनी तब्बल ७० टक्क्यांच्या जवळपास वार्षिक परतावा दिला आहे. ...

बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे? - Marathi News | Stock Market Plunge Sensex Drops 466 Points, Investors Lose Another ₹2.04 Lakh Crore Amid Global Sell-Off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

Share Market Today: आज, ३१ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ४६६ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २५,७५० च्या खाली आला. ...