लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण - Marathi News | Why Indian Markets Fell Today FII Selling, Rupee Weakness, and Profit Booking Hit Midcap-Smallcap | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ८०० अंक तर निफ्टी २६,००० च्या खाली; 'या' ६ कारणांमुळे मोठी घसरण

Share Market Crash: सोमवारी, भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २५,९०० च्या खाली आला. ...

चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा - Marathi News | Dhurandhar Box Office Success Leads to 2.45% Surge in PVR Inox Stock Price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चित्रपट हिट झाला अन् कंपनी मालामाल! 'धुरंधर'च्या जबरदस्त कमाईमुळे गुंतवणूकदारांनाही फायदा

Dhurandhar Box Office : अभिनेता रणवीर सिंहचा 'धुरंधर' हा चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर शेअर बाजारातही धुमाकूळ घालत आहे. ...

लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील' - Marathi News | Why did Versace which sells millions of t shirts each sold to prada success story and start Who bought the brand mega deal for 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'

Versace Acquisition: तुम्ही प्राडा (Prada) आणि वरसाचे (Versace) या ब्रँड्सची नावं ऐकली असतीलच. मोठे अभिनेते आणि स्टाईल आयकॉन या दोन्ही ब्रँड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. हे दोन्ही फॅशन ब्रँड स्टेटस सिम्बॉल आहेत. ...

तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो? - Marathi News | PF Holders Alert Understanding the Difference Between EPF and Interest-Free EPS Contributions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?

EPFO Pension : पीएफ आणि पेन्शनच्या नियमांबद्दल लोक अनेकदा गोंधळून जातात. पीएफ फंडांवर भरघोस व्याज मिळते, पण तुमच्या पेन्शनवर मिळते का? ...

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत - Marathi News | gold silver price today 8 december Big rise in gold and silver prices See the latest price of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत

Gold Silver Rate Today: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये तेजी दिसून येत आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे लेटेस्ट दर. ...

Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण - Marathi News | Indigo shares crash SpiceJet stocks soar jump more than 10 percent know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Indigo चे शेअर्स क्रॅश, SpiceJet च्या स्टॉक्सचं उड्डाण; १० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी, जाणून घ्या कारण

IndiGo Vs SpiceJet Share: इंडिगोच्या उड्डाणांमधील गोंधळ सातव्या दिवशीही कायम आहे. दिल्ली आणि बंगळुरुमधून २५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. याच दरम्यान इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचे शेअर्स कोसळले आहेत. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी ५० अंकांनी घसरला, Indigo चा शेअर आपटला - Marathi News | share Market Today Stock market starts with a decline Nifty falls by 50 points Indigo shares hit amid flight cancellation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी ५० अंकांनी घसरला, Indigo चा शेअर आपटला

Stock Market Today: आज, आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात, बाजाराची सुरुवात घसरणीनं झाली. सुरुवातीनंतर, सेन्सेक्स ७० अंकांनी खाली तर निफ्टी ५० अंकांनी खाली व्यवहार करताना दिसला. ...

फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड - Marathi News | EPFO Rules Explained How to Exceed the 12% Limit and Increase Your Retirement Fund via VPF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड

EPFO Rule : ईपीएफओ नियम कर्मचाऱ्यांना "स्वैच्छिक योगदान" देण्याची परवानगी देते. पण, कंपनी १२% पेक्षा जास्त योगदान देण्यास बांधील नाही. ...