लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार - Marathi News | SpaceX IPO Path Clears: Insider Share Sale Could Push Valuation to $800 Billion Ahead of 2026 Listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कची 'SpaceX' रचणार इतिहास! कंपनीचे मूल्य ७२ लाख कोटींवर पोहोचणार? OpenAI चा रेकॉर्ड मोडणार

SpaceX IPO : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स शेअर बाजारात नवीन इतिहास रचण्याच्या तयारीत आहेत. ...

संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज - Marathi News | PNB FD Scheme Invest ₹1 Lakh and Get Up to ₹23,872 Fixed Interest; Check 3-Year FD Rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संधी गमावू नका! PNB च्या या खास एफडीमध्ये फक्त १ लाख जमा करा, मिळेल २३,८७२ रुपयांपर्यंत निश्चित व्याज

PNB FD Scheme : आरबीआयने नुकतेच रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता सर्व बँका बचत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. ...

बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब - Marathi News | Ravelcare IPO Listing can go above rs 200 as soon as it enters the market GMP is doing well subscribed 437 times | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब

Ravelcare IPO Listing: कंपनीचे शेअर्स सोमवार, ८ डिसेंबरला बाजारात लिस्ट होणार आहेत. कंपनीच्या शेअर्सचा सध्याचा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) बंपर लिस्टिंगचे संकेत देत आहे. ...

१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP - Marathi News | ICICI Prudential AMC IPO This IPO is opening from December 12 GMP has already reached a profit of rs 350 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP

ICICI Prudential AMC IPO: देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या एएमसीचा आयपीओ १२ डिसेंबरला उघडणार आहे. काय आहेत डिटेल्स जाणून घेऊया. ...

सलग दुसऱ्या दिवशी तेजी! RBI च्या रेपो रेट कपातीमुळे बाजारात उत्साह; गुंतवणूकदारांनी कमावले ₹९५,००० कोटी - Marathi News | Stock Market Rally Continues Sensex Jumps 447 Points as RBI Rate Cut Fuels Investor Sentiment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग दुसऱ्या दिवशी तेजी! RBI च्या रेपो रेट कपातीमुळे बाजारात उत्साह; गुंतवणूकदारांनी कमावले ₹९५,००० कोटी

Share Market : आरबीआयच्या व्याजदर कपातीच्या घोषणेमुळे बाजारातील भावना उंचावल्या आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. ...

'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम? - Marathi News | Alert 8 Mutual Funds Gave Negative Returns This Year; How to Check Risk Using Sharpe Ratio and Beta. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?

Lowest Return Mutual Fund : तुम्ही जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. कारण, या वर्षी ८ फंडांनी नकारात्मक परतावा दिला आहे. ...

१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा - Marathi News | Same interest rate for amounts up to 1 lakh new rules from RBI for all banks will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखापर्यंतच्या रकमेसाठी समान व्याजदर, RBIकडून सर्व बँकांसाठी नवे नियम; होणार फायदा

आरबीआयने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याजदरांशी, एफडी व चालू खात्या संबंधित नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार बँकांना बचत खात्यातील १ लाख रुपये पर्यंतच्या रकमेवर समान दरानं व्याज द्यावं लागणार आहे. ...

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी - Marathi News | Gold Silver Price Today price rises sharply silver price nears Rs 2 lakh rises by Rs 2400 in one go | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी

Gold Silver Price Today 5 Dec: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. चांदीच्या दरात एका झटक्यात २४०० रुपयांची वाढ झाली. ...