पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
आंतरराष्ट्रीय FOLLOW International, Latest Marathi News
मालेगाव : पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयराम माळी यांच्या हाय-फाय; वे टु मँगो ट्रीट या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याचे ऑनलाइन प्रदर्शन मुंबई येथे रविवारी (दि. २९) झाले. अनेक देशविदेशातील लघुपट या महोत्सवात सहभागी झाले होते. ...
Bobbi-Jo Westley News : ४६ वर्षीय बोब्बी नावाची महिला मात्र लठ्ठपणाच्याच प्रेमात पडली आहे. सध्या तिचे वजन २४२ किलो असून, अजून लठ्ठ होण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ...
DNA TEST News: अमेरिकेमध्ये आयव्हीएफदरम्यान Fusion मध्ये झालेल्या चुकीने एका व्यक्तीला चांगलेच अडचणीत आणले आहे. १२ वर्षांनंतर या व्यक्तीने जेव्हा गमती गमतीमध्ये मुलाची DNA चाचणी केली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. आता या पीडित व्यक्तीने संबंधित क्लिन ...
केंद्र सरकारनं व्यावसायिक खासगी विमान उड्डाणावरील (शेड्युल इंटरनॅशनल कमर्शियल फ्लाइट्स) बंदीत पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ब्रिटनमधील हृदयद्रावक घटना : सर्वांच्याच डोळ्यांत तरळले अश्रू ...
‘आयसिस’च्या तळांवर एअर स्ट्राईक ...
नुकताच अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर एका तालिबानी कमांडरने भाषणात उल्लेख केला होता की, तो साधारण ८ वर्षे ग्वांतानामो तुरूंगात राहिला होता. ...
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या सत्तेवक कब्जा केल्यानंतर तालिबाबने हळुहळू आपले क्रूर फर्मान काढण्यास सुरुवात केले आहे. ...