लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप     - Marathi News | 'Touched me the wrong way', former model's sensational accusation against Donald Trump     | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    

US Presidential Election 2024: अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एका माजी मॉडेलने रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. ...

तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण... - Marathi News | Ukraine student dies after chewing gum explosion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तोंडात च्युइंग गम टाकताच झाला मोठा स्फोट, विद्यार्थ्याचा वेदनादायी मृत्यू; जाणून घ्या कारण...

इथे एका ब्लादिमीर लिकोनोस नावाच्या विद्यार्थ्याचा च्युइंग गम खाताना झालेल्या स्फोटामुळे मृत्यू झाला. ...

"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा - Marathi News | israel hezbollah war idf hezbollah accuses millions of dollars in cash gold bunker built under hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं...", IDF चा मोठा दावा

Israel-Hezbollah War: रुग्णालयावर हल्ला करणार नसल्याचेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे. ...

दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण? - Marathi News | Punitive action was taken against many pedestrians in Dubai, the reason that came to light? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?

Dubai Traffic Rules: वाहतुकीचे नियम मोडल्याने दुचाकी, चारचाकी वाहनांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत तुम्ही ऐकलं असेल, कधी कधी स्वत:ही याचा अनुभव घेतला असेल. मात्र कधी पादचाऱ्यांवर वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई करण्यात आल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का ...

माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत? - Marathi News | henchman of lawrence bishnoi hiding in all over the world england canada portugal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई हा एक गँगस्टर आहे. त्याच्यावर अनेकांच्या हत्या केल्याचा आणि सेलिब्रिटींना धमकावल्याचा आरोप आहे.  ...

दिवाळीतच महागाईचे चटके! नैसर्गिक वायू पुरवठ्यात कपात; CNG ४ ते ६ रुपयांनी महागणार? - Marathi News | Inflation hits in Diwali as natural gas supply cuts down CNG will cost 4 to 6 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीतच महागाईचे चटके! नैसर्गिक वायू पुरवठ्यात कपात; CNG ४ ते ६ रुपयांनी महागणार?

देशातील मुख्य ऑइल कंपन्यांसोबत चर्चा करून सरकार सीएनजीच्या किमती वाढवण्याचा विचार करीत आहे. ...

प्रबोवो सुबियांतो बनले सर्वात मोठ्या मुस्लिम देशाचे राष्ट्रपती; जाणून घ्या त्यांच्याबद्दल... - Marathi News | Prabowo Oath Ceremony: Prabowo Subianto Becomes President of Largest Muslim Country; Know about him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रबोवो सुबियांतो बनले सर्वात मोठ्या मुस्लिम देशाचे राष्ट्रपती; जाणून घ्या त्यांच्याबद्दल...

Prabowo Oath Ceremony: यापूर्वी देशाचे संरक्षमंत्री म्हणून काम पाहिले. ...

लॉरेन्स बिश्नोई गँगने मागितली पुण्यातल्या प्रसिद्ध ज्वेलर्सकडे १० कोटींची खंडणी - Marathi News | Lawrence Bishnoi gang demanded a ransom of 10 crores from famous jewelers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉरेन्स बिश्नोई गँगने मागितली पुण्यातल्या प्रसिद्ध ज्वेलर्सकडे १० कोटींची खंडणी

संबंधित ज्वेलर्स जगभरात त्यांचा ब्रँड ओळखला जात असून दुबईतदेखील त्यांच्या शाखा आहेत, तेथे चांगले नाव झाल्याने बिश्नोई गँगकडून या व्यावसायिकाला टार्गेट करण्यात आले ...