लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय, मराठी बातम्या

International, Latest Marathi News

सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ... - Marathi News | All you need to know about new coronavirus kent variant | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...

Corona Virus Kent Variant : यूनायटेड किंगडमच्या (United Kingdom) केंटमधून समोर आलेल्या कोविड-१९(Covid -19) च्या नव्या रूपाने एक्सपर्टही हैराण आहेत. ...

निळ्या रंगाच्या कुत्र्यांचे फोटो झाले व्हायरल, त्यांच्या या रंगाचं धक्कादायक कारण आलं समोर.... - Marathi News | Blue dog viral photo of herd of blue dogs in Russia triggers dogs health investigation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :निळ्या रंगाच्या कुत्र्यांचे फोटो झाले व्हायरल, त्यांच्या या रंगाचं धक्कादायक कारण आलं समोर....

Social Viral : सोशल मीडियावर या कुत्र्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे कुत्रे(Blue Dog) रशियातील(Russia) Dzerzhinsk मध्ये दिसले होते. ...

विद्यार्थ्याने लपून बनवला महिलेचा अश्लील व्हिडीओ, WhatsApp वरून झाला खुलासा.... - Marathi News | Student secretly recorded obscene video of woman and shared on whatsapp group viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थ्याने लपून बनवला महिलेचा अश्लील व्हिडीओ, WhatsApp वरून झाला खुलासा....

Crime News : महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या (Student Secretly Recorded Video Of Woman) २१ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव सॅम्युअल हॅरन आहे. ...

20 वर्षांचा युवक तयार करत होता लुटीचा 'प्रँक'; खरा गुन्हेगार समजून मारली गोळी! - Marathi News | The 20-year-old was making a loot 'prank'; Shot supposing the real culprit! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :20 वर्षांचा युवक तयार करत होता लुटीचा 'प्रँक'; खरा गुन्हेगार समजून मारली गोळी!

Prank Video : २० वर्षाच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या. प्रॅन्करचा जागीच मृत्यू झाला. ...

Loujain al Hathloul ची तुरूंगातून सुटका, १००१ दिवस जबरदस्ती किस आणि रेपसाठी पाडलं भाग.... - Marathi News | Saudi Arabia political activist released from jail after three years of torture rape and force kiss loujain al hathloul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Loujain al Hathloul ची तुरूंगातून सुटका, १००१ दिवस जबरदस्ती किस आणि रेपसाठी पाडलं भाग....

Loujain Al Hathloul Saudi Activist Realesed: ३ वर्षांपर्यंत सौदी अरेबियातील(Saudi Arab) तुरूंगात चौकशी दरम्यान लोजैन-अल-हथलाउलला चौकशी करणाऱ्यांना जबरदस्ती किस करणे आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. ...

रिअल लाइफ कास्ट अवे! ३३ दिवस एका बेटावर अडकले होते ३ लोक, उंदीर आणि नारळ खाऊन राहिले जिवंत... - Marathi News | 3 People Stranded on The Bahamas Island Survive 33 Days by Eating Rats & Coconuts! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रिअल लाइफ कास्ट अवे! ३३ दिवस एका बेटावर अडकले होते ३ लोक, उंदीर आणि नारळ खाऊन राहिले जिवंत...

यूएस कोस्ट गार्डचं(US Coast Guard) हेलिकॉप्टर या भागात रूटीन फेरफटका मारत होतं. तेव्हाच एअरक्राफ्टमध्ये बसलेल्या पायलटची नजर एका फडफडत्या झेंड्यावर पडली. ...

'या' कंपनीच्या औषधांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका; अमेरिकेनं ठोठावला ३६४ कोटींचा दंड! - Marathi News | Indian drugmaker fkol 50 million dollar fine destroyed records fda inspection america | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कंपनीच्या औषधांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका; अमेरिकेनं ठोठावला ३६४ कोटींचा दंड!

अमेरिकेतील न्याय विभागानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीने ही चूक स्वीकारल्यानंतर ३६४ कोटी रुपयांचा दंड भरण्याचंही मान्य केलं आहे. ...

आफ्रिकेतील या देशात पसरला रहस्यमय आजार, रक्ताच्या उलट्या होऊन १५ जणांचा मृत्यू, ५० जणांना संसर्ग - Marathi News | A mysterious disease has spread in African country Tanzania, 15 people have died, 50 people have been infected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आफ्रिकेतील या देशात पसरला रहस्यमय आजार, रक्ताच्या उलट्या होऊन १५ जणांचा मृत्यू, ५० जणांना संसर्ग

Tanzania Mystery Disease: एकीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच आफ्रिकेमधील टंझानियामध्ये एक रहस्यमय आजार पसरला आहे. ...