इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो FOLLOW Interesting facts, Latest Marathi News
इथे कोणत्याही प्रकारच्या आजाराचा प्रभाव होत नाही. कारण इथे हेल्थ स्टॅबिलायझेन प्रोग्राम अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारे काम करत आहे. ...
आजपासून साधारण 695 वर्षांआधी एक असं युद्ध झालं होतं ज्याचं कारण होतं एक बादली म्हणजे बकेट. ...
१५ जून १९५० ला फ्रान्सच्या ग्रेनोबलमध्ये मिचेल लोटिटोचा जन्म झाला होता. लोटिटो जेव्हा १६ वर्षांचे होते तेव्हापासून असामान्य वस्तू खाऊ लागले होते. ...
निळ्या रंगाचं रक्त असलेल्या या जीवाचं नाव आहे हॉर्स शू. हा एका दुर्मीळ प्रजातीचा खेकडा आहे. तज्ज्ञ सांगतात की, हॉर्स शू खेकडा जगातल्या सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे. ...
२०१८ मध्ये पहिल्यांदा कलाशा लोकांची जनगणना केली गेली आणि त्यांचा विशेष जातीचा दर्जा देण्यात आला. ...
रिटायरमेंटनंतर मारले का जातात? - सेनेतील श्वानांना रिटायरमेंटनंतर मारण्याची प्रथा आहे. ही प्रथा इंग्रजांच्या काळापासून चालत आली आहे. ...
प्रसिद्ध तंत्र साहित्य लेखक आणि अभ्यासक अरूण कुमार शर्माने आपल्या पुस्तकात तिबेटच्या त्या रहस्यमय जागेचा विस्ताराने उल्लेख केला आहे. ...
Coconut crabs ला चोर खेकडाही म्हटलं जातं. कारण ते चांदीची भाडी आणि इतरही वस्तू उचलून नेतात. ...