लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट, जेवणाचं बील बघूनच येईल चक्कर! - Marathi News | Sublimation is the most expensive restaurant in the world in Spain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट, जेवणाचं बील बघूनच येईल चक्कर!

Most Expensive Restaurant In World : आम्ही तुम्हाला ज्या रेस्टॉरंटबाबत सांगत आहोत ते जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट असून त्याचं नाव सल्बीमोशन आहे. ...

जगातला एक असा जीव, जो काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जगतो! - Marathi News | Salamander aka baby dragons live for many years without eating | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला एक असा जीव, जो काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जगतो!

आज आम्ही अशाच एका दुर्मीळ जीवाबाबत सांगणार आहोत. याची खासियत म्हणजे हा जीव काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो.  ...

रेल्वेच्या डब्यांवरील 'या' ५ आकड्यांचा अर्थ काय असतो? 99 टक्के लोकांना नसेल माहीत - Marathi News | Do you know why 5 digit numbers are written on train | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यांवरील 'या' ५ आकड्यांचा अर्थ काय असतो? 99 टक्के लोकांना नसेल माहीत

तुम्ही अनेकदा रेल्वेच्या डब्यावर लिहिलेला 5 अंकी कोड पाहिला असेलच, पण त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत नसेल. या कोडमध्ये काही रहस्य असतात. तेच जाणून घेऊ. ...

मृत्यूआधी कोणते 2 शब्द बोलतात जास्तीत जास्त लोक? डॉक्टरांनी केला खुलासा - Marathi News | What happens just before death told doctors what people say while dying | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मृत्यूआधी कोणते 2 शब्द बोलतात जास्तीत जास्त लोक? डॉक्टरांनी केला खुलासा

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, सॅन फ्रांसिस्कोमधील डॉक्‍टर मीना चांग यांनी सांगितलं की, जास्तीत जास्त रूग्ण म्हणतात की, 'मला काहीच पश्चाताप नाही'. ...

या जंगलात सगळीकडे पडून आहे सोनंच सोनं, अंतराळातून दिसला नजारा.... - Marathi News | Gold forest of Peru seen from space | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या जंगलात सगळीकडे पडून आहे सोनंच सोनं, अंतराळातून दिसला नजारा....

Gold Forest : हा फोटो स्पेस स्टेशनमधील एका अंतराळवीराने घेतला आहे. मुळात हा फोटो सोन्याच्या जंगलाचा नाही. तर अ‍ॅमेझॉनचं जंगल आणि येथील सोन्याचं बेकायदेशीर उत्खनन दाखवतो. ...

दुर्मिळ आजारामुळे दाढी-मिशा आल्या; तिने वाढवल्या अन् गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले - Marathi News | 74 years old woman-look-like-man-25-cm-long-beard-thick-moustache-photos-viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्मिळ आजारामुळे दाढी-मिशा आल्या; तिने वाढवल्या अन् गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले

लोकांनी चिडवले, टोमणे मारले; तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, जाणून घ्या महिलेची कहाणी... ...

कोर्टातील अशा ६ केसेस, वाचून हसावं की रडावं हे कळणार नाही; एकाने तर स्वत:वरच केली केस! - Marathi News | Weird court cases that will make you crazy and laugh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोर्टातील अशा ६ केसेस, वाचून हसावं की रडावं हे कळणार नाही; एकाने तर स्वत:वरच केली केस!

Weird Court Cases : आज आम्ही तुम्हाला जगातल्या अशाच काही केसेसबाबत सांगणार आहोत, जे वाचून तुम्हाला हसावं की रडावं हेच कळणार नाही. ...

अशी महिला जिने हिटलरच्या 309 लोकांचा केला खात्मा, बनली होती जगातील सगळ्यात मोठी स्नायपर - Marathi News | The women sniper who kill 309 soldiers of Hitler Nazi force become a legend | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अशी महिला जिने हिटलरच्या 309 लोकांचा केला खात्मा, बनली होती जगातील सगळ्यात मोठी स्नायपर

ही महिला इतकी शार्प होती की, तिने जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या नाझी सेनेच्या नाकी नऊ आणले होते. ...