लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

कुतुबमिनार आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच झाड; वर्षाला देते 700 KG ऑक्सिजन - Marathi News | tallest-tree-of-world-in-california-redwood-national-park | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुतुबमिनार आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच झाड; वर्षाला देते 700 KG ऑक्सिजन

या झाडाचा शोध एका जोडप्याने 2006 मध्ये लालला होता. हे झाड वर्षभरात 20 टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. ...

जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर! - Marathi News | World most expensive tree Japanese white pine bonsai tree | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर!

या झाडाचं नाव व्हाइट पाइन बोनसाय (Japanese white pine Bonsai tree) आहे. हे झाड जपानमध्ये आढळतं. ...

जगातली सगळ्यात मोठी क्रूज शिप, जहाजावरच आहे वॉटर पार्क आणि 9 स्वीमिंग पूल! - Marathi News | Royal Caribbean’s Icon of the Seas : Largest Cruise ship with water park and 9 swimming pool | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सगळ्यात मोठी क्रूज शिप, जहाजावरच आहे वॉटर पार्क आणि 9 स्वीमिंग पूल!

Royal Caribbean’s Icon of the Seas : नुकतेच जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रूजचे फोटो समोर आलेत. हे जहाज इतकं मोठं आहे की, जणू जहाजावरच एखादं मोठं शहर वसवलं.  हे जहाज पुढील वर्षी पाण्यात उतरवलं जाणार आहे. ...

झाडांना 'जादू की झप्पी', महिलेचा चिंतामुक्त होण्याचा अजब फंडा; तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Tree Hugging : Chinese woman hugs tree to feel positive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :झाडांना 'जादू की झप्पी', महिलेचा चिंतामुक्त होण्याचा अजब फंडा; तुम्हीही ट्राय करा!

Tree Hugging : चीनमध्ये एक महिला एका खास कारणाने चर्चेत आहे. ती सुद्धा मुन्नाभाई सारखी गळाभेट देते, पण मनुष्यांना नाही तर झाडांना. ...

11 कोटी रूपयांचे शूज, खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; पण इतके महाग का? - Marathi News | Michael Jordan Shoes worth rs 11 crore people from all over the world broke down to buy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :11 कोटी रूपयांचे शूज, खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; पण इतके महाग का?

Michael Jordan Shoes: फ्लूसारखी लक्षण असूनही आणि व्यवस्थित उभा राहू शकत नसूनही त्याने हा कारनामा केला होता. त्यामुळे त्याचं या मॅचमधील प्रदर्शन फार महत्वाचं ठरतं. ...

हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण? - Marathi News | Elephant teeth is costly more than gold know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हत्तीच्या दातांची किंमत वाचून व्हाल हैराण, पण यामागचं काय आहे कारण?

Elephant teeth Price : काही लोक यांचा वापर सजावटीसाठी करतात तर काही लोक यापासून दागिने बनवतात. हत्तीच्या दातांपासून तयार केलेल्या बांगड्या आणि काही गळ्यातील दानिने फार लोकप्रिय आहेत. ...

सुपर मार्केटमध्ये आढळून आलं गोलाकार अंड, किंमत इतकी की आकडा वाचून अवाक् झाले लोक! - Marathi News | Round egg found in supermarket of Melbourne Australia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुपर मार्केटमध्ये आढळून आलं गोलाकार अंड, किंमत इतकी की आकडा वाचून अवाक् झाले लोक!

One In A Billion Egg : ऑस्ट्रेलियाच्या एका सुपर मार्केटमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एक गोलाकार अंड सापडलं आहे. जे बघून लोक अवाक् झाले आहेत.  ...

मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला नदीतला 'राक्षस', पाहून चक्रावून जाल... - Marathi News | The 'monster' catfish caught in the river of Italy, , you will be shocked to see | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला नदीतला 'राक्षस', पाहून चक्रावून जाल...

या महाकाय माशाने जगातल्या सर्वात लांब कॅटफिशचा रेकॉर्ड मोडला आहे. पाहा फोटो... ...