लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

देशातील असे रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता! - Marathi News | Two Indian railway station near border Nepal and Bangladesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील असे रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता!

Indian Railway: तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

1 कोटीचा पेंट, 12 लाखांची नंबर प्लेट, Mukesh Ambani यांच्या या कारची किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Mukesh Ambani car collections : Mukesh Ambani's Rolls Royce Cullinan price will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1 कोटीचा पेंट, 12 लाखांची नंबर प्लेट, Mukesh Ambani यांच्या या कारची किंमत वाचून व्हाल अवाक्...

Mukesh Ambani Cars : मुकेश अंबानी यांच्याकडे Rolls-Royce पासून ते Ferrari अशा अनेक कार आहेत. अंबानी परिवाराच्या गॅरेजमध्ये तशा तर 50 पेक्षा जास्त लक्झरी गाड्या आहेत. ...

पृथ्वीच्या पोटात 10 किलोमीटर खोल खड्डा; चीनने पुन्हा सुरू केला ड्रिलींग प्रोजेक्ट - Marathi News | China Drilling Hole:10 kilometers deep pit in the earth; China restarts drilling project | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या पोटात 10 किलोमीटर खोल खड्डा; चीनने पुन्हा सुरू केला ड्रिलींग प्रोजेक्ट

चीनने मे महिन्यात 10 किलोमीटर खोल खड्डा खोदल्यानंतर आता अजून एक खड्डा खोडण्याचे काम सुरू केले आहे. ...

1969 मध्ये पाठवलेले पत्र, 2023 मध्ये पोहोचले पत्त्यावर; पत्रात काय... - Marathi News | A letter sent in 1969, reached in 2023; What in the letter... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1969 मध्ये पाठवलेले पत्र, 2023 मध्ये पोहोचले पत्त्यावर; पत्रात काय...

54 वर्षांपूर्वी 15 मार्च 1969 रोजी पत्र पाठवले होते. ...

इथे महिला ओठांवर का घालतात लिप प्लेट, जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do the women of this tribe wear lip plates on their lips know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे महिला ओठांवर का घालतात लिप प्लेट, जाणून घ्या कारण...

Ethiopia News : महिला इथे ओठांमध्ये एक मोठी डिस्क लावतात ज्याला लिप प्लेट म्हटलं जातं. मूर्सी समाजाशिवाय इतरही काही समाजाता लिप प्लेटचं चलन आहे. ...

एक अनोखं गाव जिथे एका देशात जेवतात लोक आणि दुसऱ्या देशात झोपतात! - Marathi News | Unique village people eat in one country and sleep in another country | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अनोखं गाव जिथे एका देशात जेवतात लोक आणि दुसऱ्या देशात झोपतात!

भारतातील या अनोख्या गावाचं नाव लोंगवा आहे. या गावाचा अर्धा भाग भारतात आहे तर अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे. ...

121 वर्ष जुन्या कॅ़डबरी चॉकलेटचा होणार लिलाव, एक्सपायर झालं असूनही आहे महाग - Marathi News | 121 year cadbury chocolate to be sold auction made for king Edward vii coronation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :121 वर्ष जुन्या कॅ़डबरी चॉकलेटचा होणार लिलाव, एक्सपायर झालं असूनही आहे महाग

Special Cadbury Chocolate: हे चॉकलेट 1902 मध्ये एका मुलीला शाळेत खास क्षणी दिलं होतं. तिने ते खाण्याऐवजी सांभाळून ठेवलं. तेव्हपासून तिच्या परिवारानेही ते सांभाळून ठेवलं. ...

प्लास्टिकच्या ग्लासवर लाइन्स का बनलेल्या असतात? जाणून घ्या कारण... - Marathi News | Know the reason why there is a lines made on plastic cups | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्लास्टिकच्या ग्लासवर लाइन्स का बनलेल्या असतात? जाणून घ्या कारण...

Why lines on plastic cup : सध्या ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यात प्लास्टिक कपवरील लाइनचं कारण सांगण्यात आलं आहे. प्लास्टिकच्या कप्सवर दोन तीन लाइन दिसून येतात. ...