लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

अद्भूत! आधी आपलं स्वत:चं डोकं कापतात, नंतर संपूर्ण नवं शरीर बनवतात हे विचित्र समुद्री जीव.... - Marathi News | Sea slugs found severing own heads and then regenerating their bodies | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भूत! आधी आपलं स्वत:चं डोकं कापतात, नंतर संपूर्ण नवं शरीर बनवतात हे विचित्र समुद्री जीव....

अजूनही समजू शकलं नाही की, हे जीव असं का करतात? या प्रक्रियेला रीजनरेशन (Regeneration) म्हणतात. सामान्यपणे विना हाडांच्या जीवांमध्ये असं बघायला मिळतं.  ...

New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती.. - Marathi News | Scientist discoveres new screaming covid test instead of unpleasant nasal swab tests | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :New Covid Test: आता कोरोना टेस्टची नवी पद्धत, केवळ ओरडून मिळणार व्हायरसची माहिती..

Screaming Covid Test : नव्या पद्धतीने कोरोना टेस्ट करण्यासाठी तुम्हाला केवळ एक कॅबिनमध्ये जाऊन जोरात ओरडावं लागेल किंवा गाणं म्हणावं लागेल. ...

५०० वर्ष जुन्या दुर्मीळ वस्तूचा लिलाव, २५०० चा कटोरा ३ कोटींमध्ये विकला जाणार! - Marathi News | Bowl bought for just Rs 2500 in us turns out to be worth up to above 3 crore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :५०० वर्ष जुन्या दुर्मीळ वस्तूचा लिलाव, २५०० चा कटोरा ३ कोटींमध्ये विकला जाणार!

आता लिलावात या चीनी कटोऱ्याची बोली १५ हजार ते ५००,००० डॉलर दरम्यान ठेवली जाणार आहे. सर्वा किंमत देणाऱ्याला हा कटोरा दिला जाणार. ...

अरे बाप रे बाप! १० सेकंदाच्या या व्हिडीओने लिलावात तोडले सर्व रेकॉर्ड, ४८.५ कोटींची लागली बोली.... - Marathi News | How a 10-second video clip sold for $6.6 million | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बाप रे बाप! १० सेकंदाच्या या व्हिडीओने लिलावात तोडले सर्व रेकॉर्ड, ४८.५ कोटींची लागली बोली....

हा व्हिडीओ विकणाऱ्याचं नाव आहे पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राइले. तो मियामीचा राहणारा आहे. त्याने हा व्हिडीओ केवळ ६७ हजार डॉलरला खरेदी केला होता. ...

पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई - Marathi News | Punjab's mushroom king Sanjiv Singh's success story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पंजाबचा मशरूम किंग! एका खोलीत सुरू केली होती शेती, आज वर्षाला १.२५ कोटींची होत आहे कमाई

१९९२ मध्ये पंजाबमधील संजीव सिंह हे एकमेव शेतकरी होते जे मशरूमची शेती करत होते. सुरूवातीला आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मशरूमची शेती सुरू ठेवली. ...

मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं पुढे काय केलं जातं? - Marathi News | This Is What Happens to Half-used Hotel Soap | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं पुढे काय केलं जातं?

हॉटेलमध्ये शॅम्पू आणि साबणाचा वापर लिमिटेड होतो. पण त्या वस्तूंचं नंतर काय केलं जातं. असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. ...

पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा... - Marathi News | NASA perseverance rover landing video watch video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा...

NASA perseverance rover landing video : चार दिवसांआधी १९ फेब्रुवारीला मार्स मिशन (Mars Mission NASA) च्या अंतर्गत नासाचं पर्सीवरेंस रोवन (Perseverance Rover) पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर सात महिन्यांनी यशस्वीपणे मंगळ ग्रहावर लॅंड झालं होतं. ...

Google Map वर Joleen Vultaggio ला सापडलं नवं बेट, शेप पाहून सगळेच झाले हैराण... - Marathi News | Google earth fan Joleen Vultaggio discovered manhood shaped island on google map in pacific ocean | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Google Map वर Joleen Vultaggio ला सापडलं नवं बेट, शेप पाहून सगळेच झाले हैराण...

५० वर्षीय जोलीन वुल्तागिओ (Joleen Vultaggio) नेहमीप्रमाणे ऑनलाइन वर्ल्ड मॅपवर(World Map) वर नवीन ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत होती. ...