लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

VIDEO : भारतात इथे आहे जगातली सर्वात मोठी कढई, बघा काय बनवत असतील यात! - Marathi News | Viral Video : The worlds biggest Kadhai is here in India, know what is made in it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : भारतात इथे आहे जगातली सर्वात मोठी कढई, बघा काय बनवत असतील यात!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फूड ब्लॉगर अमर सिरोहीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमरने साधारण ७ मिनिटांचा पूर्ण व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केला. ...

'लगान' सिनेमातील टीपू आता काय करतो आणि कसा दिसतो? - Marathi News | Then Vs Now Amin Gaji aka tiu from lagaan film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लगान' सिनेमातील टीपू आता काय करतो आणि कसा दिसतो?

'हंगाामा' सिनेमात भोलूची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे अमीन गाजी. अमीन मुंबईच जन्मला आणि शिकलाही इथेच. ...

सलग दोन दिवस एकच बँक लुटण्याचा प्रयत्न; चोर पहिल्या दिवशी यशस्वी झाला पण दुसऱ्या दिवशी... - Marathi News | america news, Attempting to rob same bank for two days in a row; thief succeeded on the first day but not on the second day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सलग दोन दिवस एकच बँक लुटण्याचा प्रयत्न; चोर पहिल्या दिवशी यशस्वी झाला पण दुसऱ्या दिवशी...

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये घडलेल्या या घटनेनं पोलिसही चक्रावून गेले. ...

दोन भागात कापला गेला आहे विशाल दगड, वैज्ञानिकांसाठी आजही आहे रहस्य - Marathi News | Interesting facts about rock of al naslaa who cut perfectly in half | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन भागात कापला गेला आहे विशाल दगड, वैज्ञानिकांसाठी आजही आहे रहस्य

काही याला निसर्गाची करणी मानतात तर काही लोकांच्या मनात या गोष्टी बघून एलियन्सचा विचार येतो. आज तुम्हाला अशाच एक ठिकाणाबाबत सांगणार आहोत.  ...

'या' व्यक्तीला आहे जगात सर्वात लांब नाक, अजूनही रोज वाढत आहे साइज - Marathi News | Turkish man has worlds longest nose and its getting bigger | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' व्यक्तीला आहे जगात सर्वात लांब नाक, अजूनही रोज वाढत आहे साइज

Longest Nose : गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने मेहमत ओजीयुरेकच्या रेकॉर्डची घोषणा करताना सांगितलं होतं की, त्यांचं नाक जगातल्या जिवंत व्यक्तींमध्ये सर्वात लांब आहे. ...

बाबो! अडीच अब्ज किंमतीच्या चष्म्याचा होणार लिलाव, भारताच्या शाही खजिन्याचा होता भाग - Marathi News | Rare sun glasses of mughal era with diamond and emerald auction in Britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! अडीच अब्ज किंमतीच्या चष्म्याचा होणार लिलाव, भारताच्या शाही खजिन्याचा होता भाग

या अनोख्या चष्म्यांची कहाणी १७व्या शतकातील मुघल भारतमध्ये सुरू झाली होती. तेव्हा शाही धन, वैज्ञानिक ज्ञान आणि कलात्मक प्रयत्न एकत्र शिखरावर पोहोचले होते. ...

'गाडीचं टायर हवेत कसं उडवायचं ?' उद्योगपती हर्ष गोएंकांनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | 'How to blow a car tire in the air?' Video shared by businessman Harsh Goenka | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'गाडीचं टायर हवेत कसं उडवायचं ?' उद्योगपती हर्ष गोएंकांनी शेअर केला व्हिडिओ

Harsh Goenka Tweet: उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून, ते नेहमीच विविध व्हिडिओ शेअर करत असतात. ...

15 गगनचुंबी इमारतींना स्फोटकं लावून उडवलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | China News, 15 tall buildings demolished at a time in china, video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :15 गगनचुंबी इमारतींना स्फोटकं लावून उडवलं, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मागील आठ वर्षांपासून इमारतीचे काम बंद असल्यामुळे यांना पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. ...