World's biggest robbery : ज्या दरोड्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो दरोडा यशस्वी ठरू शकला नाही. कारण ते दरोडा टाकणार त्याच्या काही दिवसांआधीच पकडले गेले. ...
Expensive Vegetable : मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही भाजी मुख्यपणे यूरोप आणि उत्तर अमेरिकेत मिळते. असं सांगण्यात येतं की, ही भाजी फुलाच्या झाडाची एक प्रजाती आहे. ...
Aliens : लॉकडाऊनमध्ये अमेरिकेन देशांमध्ये एलिअन्स बघितल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आता वैज्ञानिकांनी सांगितलं की, त्यांना कदाचित त्या जागेचा पत्ता लागला आहे जिथे एलिअन्स राहतात. ...
Actress Vimi Life story : विमीच्या जीवनात असे काही चढउतार आले की, ती अचानक गायबच झाली. विमी जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती आधीच विवाहित होती आणि दोन मुलांची आई होती. ...
World's Most Expensive Rice : असा दावा केला जातो की, वाळवंटात पिकणारे हे तांदूळ चवीला फार स्वाटिष्ट आणि भरपूर पोषण असणारे असतात. जगभरातील श्रीमंत लोक हे तांदूळ मोठ्या चवीने खातात. ...
Mukesh Ambani Chef : मुकेश अंबानी यांना असा आहार पसंत आहे ज्याला काही लोक सामान्य जेवण म्हणतात. एका सामान्य माणसाचा आहार जसे की, डाळ, चपाती, भात आणि एखादी भाजी. हा त्यांचा नियमित आहार आहे. ...
वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे. ...