लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

उस्मानाबाद ते युरेका फोर्ब्स व्हाया सिग्नल शाळा; गजरे विकून 'त्याने' गाठलं यशाचं शिखर - Marathi News | Osmanabad to Eureka Forbes via Signal School; He reached the pinnacle of success by selling alarms | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उस्मानाबाद ते युरेका फोर्ब्स व्हाया सिग्नल शाळा; गजरे विकून 'त्याने' गाठलं यशाचं शिखर

ठाण्याने मला अनुभव, माणसं, ओळख दिली; मोहन काळेची यशोगाथा  ...

क्या बात! ७० वर्षांपासून गावात नव्हता रस्ता, सोनू सूदपासून प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी स्वत: तयार केला - Marathi News | Andhra Pradesh villagers took on massive step and built the road after Sonu Sood work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! ७० वर्षांपासून गावात नव्हता रस्ता, सोनू सूदपासून प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी स्वत: तयार केला

आता सोनू सूदच्या कामाने प्रभावित होऊन गावातील लोकांनी चक्क रस्ता तयार केला. आंध्र प्रदेशातील दोन गावात हा रोड तयार झालाय. ...

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान - Marathi News | Poolpandiyan an alms seeker in madurai donated rs 90000 for corona fund | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

कोरोना रुग्णांसाठी या वृद्ध व्यक्तीने केलेलं कार्य हे प्रेरणादायी आहे. ...

दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी! - Marathi News | Farmer sows half acre of land for birds feed in Coimbatore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी!

हा शेतकरी पक्ष्यांसाठी पिक उगवतो. कोयम्बटूरमधील एक शेतकरी त्याच्या अर्धा एकर शेतीवर पक्ष्यांना खाण्यासाठी बाजरा आणि इतर पिक घेतो. ...

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही - Marathi News | Mother sold mangal sutra for the education of children bought tv | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही

पुस्तक, वह्या यांची जागा आता लॅपटॉप आणि स्मार्टफोनने घेतली आहे.  ...

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी - Marathi News | Indian farmer used new techniques of farming and getting more benefit from it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात. ...

JRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन! - Marathi News | JRD Tata Bairthday : Who never hesitate to clean counter of Air India, Know more about him | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :JRD Tata Bairthday : एअर इंडियाच्या काउंटरवरील धूळ स्वत: साफ करायला लाजत नव्हते जेआरडी, 'या' गोष्टी वाचून व्हाल त्यांचे फॅन!

एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण झाल्यावरही ते त्यासंबंधी काहीही करायला तयार असायचे. स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारने टाटा एअरलाइन्सचं राष्ट्रीयकरण करून त्याला एअर इंडिया केलं. तेव्हा जेआरडी टाटा या कंपनीने चेअरमन बनले होते. ...

शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण - Marathi News | He Washed Cars At 4 AM To Make Ends Meet, Scores 91.7% In Class 12 CBSE | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'त्याने' पहाटे ४ वाजता उठून कार धुण्याचं काम केलं, बारावीत मिळाले ९१ % गुण

तिगरीच्या झोपडपट्टी राहणाऱ्या परमेश्वरसाठी भूक ही सर्वसामान्य बाब आहे, कधीकधी परमेश्वर भुकेने व्याकूळ झालेला असतानाही त्याने जिद्द सोडली नाही. ...