माहिती व प्रसारण मंत्रालय, मराठी बातम्या FOLLOW Information & broadcasting ministry, Latest Marathi News
केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ओटीटीवरील अशा तब्बल १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालून ती ब्लॉक करण्यात आली आहेत. याबरोबरच १९ वेबसाइट, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया अकाऊंटवरही कारवाई करण्यात आली आहे. ...
सरकारने नोटीस पाठवून स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...
सेन्सॉर बोर्डातील अधिकाऱ्यांनी चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यासाठी ६.५ लाख रुपयांची लाच घेतलाच्या गंभीर आरोप विशालने केला होता. याबाबत त्याने एक ट्वीटही केलं होतं. त्याच्या या ट्वीटची केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. ...
IT Jobs in India: डिजिटल इंडियाला गती मिळाल्यानंतर आता देशात सायबर सुरक्षाही महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळेच या क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत. ...
केंद्र सरकारने पॉर्न साइटविरोधात मोठी कारवाई केली आहे. ...
पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव झाल्यामुळे अर्शदीप सिंगवर टीका केली जात आहे. ...
Ministry of I&B: सध्या विविध सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सट्ट्याच्या जाहिराती दाखवल्या जातात. याबाबत सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत. ...
I&B Ministry suspends controversial deodorant advertisement : मंत्रालयाने ट्विटर आणि यूट्यूबला ही जाहिरात त्वरित हटवण्यास सांगितले आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्विटरद्वारे सांगितले. ...