मे महिन्यातील भीषण गर्मीत कळमना आणि कॉटन मार्केट बाजारात काही भाज्या स्वस्त तर काही महाग आहेत. त्यामुळे गृहिणी बजेटवर ताण येऊ न देता स्वयंपाकघरातील समतोल साधत आहे. कॉटन मार्केट घाऊक बाजारात हिरवी मिरची दर्जानुसार प्रति किलो ४० ते ५० रुपये, कोथिंबीर ३ ...
गेल्यावर्षीच्या केरळमधील पुराचा फटका यावर्षी मसाल्यांना बसला आहे. तुलनात्मकरीत्या यावर्षी मसाल्यांचे पदार्थ महागले असून १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही मसाल्यांच्या पदार्थांचा दरवाढीचा ठसका नागरिकां ...
पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील सहा ते सात मोठ्या सिमेंट कंपन्यांनी उन्हाळ्यात एकत्रितपणे साखळी (कार्टेल) करून सिमेंटची दरवाढ केली असून त्यांचा फटका बांधकामाला बसला आहे. दरवाढीमुळे बांधकामाचे दर १५ ते २० चौरस फुटांनी वाढले आहेत. फेब्रुवारीच्या २२५ रुपय ...
सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपय ...
देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी यांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या कोलाहलात महाराष्ट्रासह देशभरातील दुष्काळाची भीषण दाहकताही झाकोळली आहे. ...