लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष - Marathi News | 7th Pay Commission Central Govt Employees Likely to Get 2% DA Hike Before Holi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष

Pensioners DR Increase: आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधीच आनंदाची बातमी येऊ शकते. ...

डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ ! तूरडाळीने तर बजेट कोलमडेल; किलोमागे किती रुपयांची झाली वाढ? - Marathi News | Huge hike in pulse prices! Tur dal will collapse the budget; How much has the price increased per kg? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ ! तूरडाळीने तर बजेट कोलमडेल; किलोमागे किती रुपयांची झाली वाढ?

Chandrapur : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांच्या ताटातील वरण आता महागले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असतानाच, आता डाळींच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. ...

आता नव्या पद्धतीनं महागाई मोजणार मोदी सरकार; Netflix, ओला, उबेरसारख्या खर्चाचाही समावेश होणार - Marathi News | Now Modi government will measure inflation in a new way Expenses like Netflix Ola Uber fare will also be included | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता नव्या पद्धतीनं महागाई मोजणार मोदी सरकार; Netflix, ओला, उबेरसारख्या खर्चाचाही समावेश होणार

Inflation Count: भारतात महागाई मोजण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल होणार आहे. सरकार ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) नवीन आधारभूत वर्षासह सादर करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय काय बदल होणार. ...

आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला - Marathi News | Rupee Hits All-Time Low of 92 Against US Dollar Amid Global Uncertainties | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक बाजारात खळबळ! डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, बाजारही गडगडला

Rupee at Record Low : गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ९२ च्या वर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वात नीचांकी स्तर आहे. ...

लॅम्बोर्गिनी स्वस्त होणार, पण टाटा-महिंद्राची धाकधूक वाढणार! भारत-EU चा सामान्यांवरही परिणाम होणार - Marathi News | India-EU FTA Signed Impact on Luxury Cars, Generic Medicines, and MSMEs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॅम्बोर्गिनी स्वस्त होणार, पण टाटा-महिंद्राची धाकधूक वाढणार! भारत-EU चा सामान्यांवरही परिणाम होणार

India-EU FTA : भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारामुळे भारताची निर्यात निश्चितच वाढेल आणि नवीन तंत्रज्ञान येईल. परंतु, त्यामुळे काही आव्हानेही निर्माण होतील. ...

रुपयाची 'ऐतिहासिक' घसरण! डॉलरच्या तुलनेत ९२ चा नीचांक; 'या' गोष्टी महाग होणार? - Marathi News | Indian Rupee Hits Record Low of 92 Against US Dollar: Impact on Inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाची 'ऐतिहासिक' घसरण! डॉलरच्या तुलनेत ९२ चा नीचांक; 'या' गोष्टी महाग होणार?

Rupee vs Dollar Impact: डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याचा परिणाम अनेक वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. ...

Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित - Marathi News | Inflation Impact in India What will be the value of Rs 1 lakh after 20 years understand the complete mathematics of inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित

Impact of inflation in India: आजच्या काळात शहरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी लाखभर रुपये खर्च करणं ही सामान्य बाब झाली आहे. मात्र, ज्या वेगाने महागाई वाढत आहे, ते पाहता भविष्यात या १ लाख रुपयांचे मूल्य किती असेल, असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. ...

सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Gold Price Prediction 2030 Will Gold Hit ₹3 Lakh per 10 Grams? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा

Gold Price : आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ आणि वित्तीय संस्थांच्या अहवालानुसार, २०३० पर्यंत सोन्याचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचतील. सध्याचा कल पाहता सोन्याचे भाव सध्याच्या तुलनेत दुप्पट होण्याची शक्यता आहे. ...