lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे! - Marathi News | lok sabha elections 2024 unemployment inflation are major issues in the election says csds lokniti pre poll survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

CSDS-Lokniti Pre-Poll Survey: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो. ...

तापमानवाढीमुळे अन्नधान्यांच्या किमतीत होणार वाढ, २०३५ पर्यंत.. - Marathi News | Global warming will increase the price of food grains, till 2035.... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानवाढीमुळे अन्नधान्यांच्या किमतीत होणार वाढ, २०३५ पर्यंत..

वाढती तापमानवाढ जगभरात चिंतेचा विषय ठरत असताना या अहवालात तापमानवाढ व शेती आणि अन्न उत्पादनावर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ...

येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..? - Marathi News | Prices of 800 essential medicines will increase from April 1; Know the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचाही समावेश आहे. ...

फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता - Marathi News | edible oil prices flared up again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फोडणी महागली, खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले: एप्रिलमध्ये दर कमी होण्याची शक्यता

- पाम १५, तर सोयाबीन तेलात १० रुपयांची वाढ ...

महागाई वाढत चाललीय, सामान्यांचा खिसा कापणे सुरूच! - Marathi News | inflation is increasing continue to cut the pocket of common people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महागाई वाढत चाललीय, सामान्यांचा खिसा कापणे सुरूच!

व्याजदर हाच गुंतवणुकीचा आत्मा असतो. परंतु, महागाई वाढत असतानाही अल्पबचत योजनांवरील व्याजदर मात्र कुंठित केले जात आहेत.  ...

गृहिणींना दिलासा; निर्णय घेताना आमचाही विचार करावा, गॅस वितरक कंपनीचे मत - Marathi News | Relief for housewives We should also be considered while making a decision the opinion of the gas distribution company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहिणींना दिलासा; निर्णय घेताना आमचाही विचार करावा, गॅस वितरक कंपनीचे मत

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात झाली असून तो आता ८०५ रुपयांना मिळणार ...

‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटते का? काँग्रेसचा बोचरा सवाल - Marathi News | Does the BJP, which called it 'Mahangai Dian', now think it is 'Mahangai Darling'? A stupid question of Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटते का? काँग्रेसचा बोचरा सवाल

Congress Criticize BJP: २०१४ च्या आधी भारतीय जनता पक्षाला ‘महंगाई डायन’ वाटत होती पण महागाई प्रचंड वाढली असतानाही तीच महागाई आता भाजपाला ‘डार्लिंग’ वाटू  लागली आहे का? अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | "Why did they notice it now?"; Supriya Sule's question on gas cylinder price cut to modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांना आत्ताच का सूचलं?"; गॅस सिलेंडर दरकपातीवर सुप्रिया सुळेंचा सवाल

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १०० रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ...