लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश - Marathi News | DGCA team to monitor IndiGo; CEO Peter Elbers ordered to appear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश

आठ जणांचे ओव्हरसाइट पथक केले स्थापन ...

इंडिगोमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, पाच दिवसांपासून स्ट्रॉबेरी, गुलाब विमानतळावरचं पडून! - Marathi News | Latest News Indigo Crisis Farmers suffer loss of Rs 10 crore due to disruption in IndiGo flight services | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंडिगोमुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान, पाच दिवसांपासून स्ट्रॉबेरी, गुलाब विमानतळावरचं पडून!

Indigo Crisis : इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठे बिघाड झाले, ज्यामुळे देशांतर्गत हजारो उड्डाणे रद्द झाली. याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. ...

तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश - Marathi News | Why Did You Allow This Delhi High Court Tears Into Centre Over Skyrocketing Airfares Amid IndiGo Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश

इंडिगोच्या ऑपरेशनल कोलॅप्सवर हायकोर्ट संतापले असून त्यांनी सरकारला याबाबत जाब विचारला आहे. ...

प्रवाशांचे हाल करणाऱ्या 'इंडिगो'विरोधात काँग्रेस आक्रमक; मुंबई विमानतळावर जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Congress aggressive against 'Indigo' for harassing passengers slogans raised at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांचे हाल करणाऱ्या 'इंडिगो'विरोधात काँग्रेस आक्रमक; मुंबई विमानतळावर जोरदार घोषणाबाजी

IndiGo Congress Protest: इंडिगोच्या मनमानी कारभारामुळे देशभरातील प्रवाशांचे प्रचंड हाल ...

IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले... - Marathi News | IndiGo officials bombarded with questions, CEO seen folding hands in meeting with government... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...

IndiGo Crisis Updates: इंडिगोला नियमांतून कुठलीही सूट मिळणार नाही, उड्डाणांमध्येही १० टक्के कपातीचे आदेश ...

जगातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी कोणती? भारताच्या IndiGo चा कितवा क्रमांक? जाणून घ्या... - Marathi News | Which is the largest airline in the world? What is the number of India's IndiGo? Find out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी कोणती? भारताच्या IndiGo चा कितवा क्रमांक? जाणून घ्या...

Worlds Biggest Airlines: इंडिगो एअरलाइन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. ...

'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात - Marathi News | Indigo Share Price Crash Mutual Funds Holding ₹38,000 Cr Face Losses Amid Operational Crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात

Interglobe Aviation : गेल्या आठ दिवसांत इंडिगोचे शेअर्स १७% घसरून ४,८७२ रुपयांवर आले आहेत. नवीन पायलट ड्युटी नियम आणि तांत्रिक समस्यांमुळे एअरलाइनने २००० हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. ...

सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | IndiGo crisis We don't want rules and laws that will cause trouble to common citizens; PM Modi's reaction on IndiGo crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया

IndiGo: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, इंडिगो संकटावर पंतप्रधान मोदींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ...