लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू  - Marathi News | No WWE Video from Nashik Manmad Railway station! High voltage drama at Manmad Railway Station: Man climbs overhead electric pole | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 

Manmad Railway Station Viral Video: मनमाड रेल्वेस्थानकावर एका मनोरुग्ण तरुणाने ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढून मोठा गोंधळ घातला. रेल्वे प्रशासनाने वीज पुरवठा बंद करून तरुणाला सुरक्षित खाली उतरवले. सविस्तर वृत्त वाचा. ...

रेल्वेच्या कोच आणि बोगीमध्ये असतो मोठा फरक, बरेच लोक दोन्ही गोष्टी एकच समजतात; पाहा फरक - Marathi News | There is difference between a railway coach and a bogie, know the difference | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या कोच आणि बोगीमध्ये असतो मोठा फरक, बरेच लोक दोन्ही गोष्टी एकच समजतात; पाहा फरक

Railway Interesting Facts : काही लोक रेल्वेच्या बोगी आणि कोचला एकच समजतात. पण या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असतात. आता या दोन्हीत काय फरक असतो हेच आपण समजून घेणार आहोत.  ...

रेल्वेच्या डब्यांवर का असतात निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगांच्या रेषा? अनेकांना नसेल माहीत त्यांचा अर्थ - Marathi News | Why do train coaches have blue and yellow stripes, know its meaning | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यांवर का असतात निळ्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगांच्या रेषा? अनेकांना नसेल माहीत त्यांचा अर्थ

Train Stripes Meaning : रेल्वेच्या डब्यांवरील या लाईन्स डिझाइनसारख्या वाटू शकतात. पण मुळात या लाईन्स डिझाइन नसून एक स्मार्ट व्हिज्युअल कम्युनिकेशन सिस्टीम आहे.  ...

जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्मच्या यादीत भारताचा डंका, ७ पैकी ६ भारताचे; फक्त एकच परदेशी नाव - Marathi News | World's 7 longest railway platforms India dominates with 6 entries | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्मच्या यादीत भारताचा डंका, ७ पैकी ६ भारताचे; फक्त एकच परदेशी नाव

Longest Railway Platforms : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म बाबतीत भारत खूप पुढे आहे आणि टॉप ७ मध्ये भारतासोबत केवळ एकाच देशाचं नाव आहे. ...

१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती? - Marathi News | indian railway birthday first run 173 years ago 400 people travelled still in service know which is that train of Indian Railways | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?

ही ट्रेन कोणत्या स्थानकांदरम्यान चालवण्यात आली? या ट्रेनची सेवा आजही अविरत सुरू आहे. जाणून घ्या... ...

रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे लाइनमध्ये असतो मोठा फरक, बरेच लोक दोन्हींना एकच समजतात; पाहा फरक - Marathi News | Difference between railway track and railway line | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे लाइनमध्ये असतो मोठा फरक, बरेच लोक दोन्हींना एकच समजतात; पाहा फरक

Railway Facts : अनेकांना हे माहीत नसतं की, रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे लाइनमध्ये फरक असतो. यात दोन्हीत काय फरक असतो हेच आपण पाहणार आहोत.  ...

सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा! - Marathi News | vande bharat train super duper hit greatest achievement of 9 crore passengers travelled till now 274 district route and 164 services | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!

Vande Bharat Train New Record: वंदे भारत ट्रेनने १ लाख फेऱ्यांमधून कोट्यवधी प्रवाशांना सुलभ, सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव दिल्याचे म्हटले जात आहे. ...

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून - Marathi News | Will Dadar-Ratnagiri passenger run from Dadar again? Further decision depends on feasibility report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून

Dadar-Ratnagiri passenger: कोकणवासीयांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय ‘कार्यकारी व्यवहार्यता’ अहवालावर अवलंबून असणार आहे. ...